लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Urvashi Dholakia Accident: अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या कारला अपघात, स्कूल बसने दिली जोरदार धडक - Marathi News | Actress Urvashi Dholakia meets car accident in mumbai while going for shooting popularly known as Komolika Bigg Boss 6 winner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या कारला अपघात, स्कूल बसने दिली जोरदार धडक

स्वत: कार चालवून शूटिंगला जात असताना घडली घटना ...

शालिन भनोटला मोठा धक्का! एक्स-वाईफ दलजीत कौरचा झाला साखरपुडा, मुलासह भारत सोडून जाणार - Marathi News | Shalin bhanot tragedy ex wife dalljiet kaur engaged get married nikhil patel soon and left india with son abroad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शालिन भनोटला मोठा धक्का! एक्स-वाईफ दलजीत कौरचा झाला साखरपुडा, मुलासह भारत सोडून जाणार

शालीन भनोट 'बिग बॉस 16' मध्ये आहे आणि तो यापासून गाफील आहे. लवकरच त्याची एक्स वाईफ दुसरा संसार थाटणार आहे. ...

Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात टॉर्चर टास्क; शिवला गंभीर दुखापत, पाहा VIDEO - Marathi News | Bigg Boss 16: Torture Task Brings Out The Worst In Archana Gautam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात टॉर्चर टास्क; शिवला गंभीर दुखापत, पाहा VIDEO

Bigg Boss 16: शेवटच्या आठवड्यातील शेवटच्या टॉर्चरिंग टास्कमध्ये प्रियांका, अर्चना आणि शालिनने शिव ठाकरे, निम्रत कौर व एमसी स्टॅनला जबरदस्त टॉर्चर केलं. ...

Bigg Boss 16, Archana Audition Clip: अर्चना गौतम ९ वर्षांत इतकी बदलली, जुना ऑडिशन व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Bigg Boss 16 Archana Gautam Audition 9 Years Old Video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! अर्चना गौतम ९ वर्षांत इतकी बदलली, जुना ऑडिशन व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss 16, Archana Audition Clip: होय, हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. नऊ वर्षांआधी अर्चना कशी दिसायची, हे तुम्ही व्हिडीओत पाहू शकता. ...

Ankit Gupta : 'किमान वरवर तरी स्पर्श करु दे..' बिग बॉस फेम अंकित गुप्ता कास्टिंग काऊचचा शिकार - Marathi News | ankita gupta recalls his casting couch experience says he asked me to compromise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'किमान वरवर तरी स्पर्श करु दे..' बिग बॉस फेम अंकित गुप्ता कास्टिंग काऊचचा शिकार

मनोरंजनसृष्टीत कास्टिंग काऊच काही नवीन नाही. ...

Shamita Shetty Birthday: शिल्पा शेट्टीची बहिण शमितानं अजूनही का केलं नाही लग्न? हे आहे खरं कारण - Marathi News | Why Has Shamita Shetty Not Been Married Yet Shamita Shetty Birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : शिल्पा शेट्टीची बहिण शमितानं अजूनही का केलं नाही लग्न? हे आहे खरं कारण

Shamita Shetty Birthday: शमिताने चाळीशी ओलांडलीये. पण अद्यापही ती अविवाहित आहे. तिने लग्न का केलं नाही, हा प्रश्न अनेकांना पडताे. तर त्यामागे एक कारण आहे. हे कारण ऐकून तुम्हीही भावुक व्हाल. ...

Happy Birthday Shamita Shetty : ना टीव्ही ना सिनेमा, तरी शमिता शेट्टी आहे कोट्यवधी संपत्तीची मालकिण! - Marathi News | shamita shetty net worth know about her income source | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना टीव्ही ना सिनेमा, तरी शमिता शेट्टी आहे कोट्यवधी संपत्तीची मालकिण!

शमिता जरी सिनेमांपासून दूर असली तरी ती कोटयवधींच्या संपत्तीची मालकिण आहे. आता शमिताचा इन्कम सोर्स नेमका काय असा प्रश्न पडतो.  ...

नको विमान, आपली रेल्वेच भारी; अभिनेत्री रुचिरा जाधवने शेअर केली फेव्हरेट स्टोरी - Marathi News | No plane, our train is heavy; Actress Ruchira Jadhav shared her favorite story from kokan railway and kudal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नको विमान, आपली रेल्वेच भारी; अभिनेत्री रुचिरा जाधवने शेअर केली फेव्हरेट स्टोरी

'बिग बॉस मराठी'चा ४ था सीजन धमाकेदार ठरला. यातील स्पर्धकांपैकी एक असलेल्या रुचिरा जाधवनेही चाहत्यांचं लक्ष वेधलं ...