लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली... - Marathi News | Bigg Boss 19 Tanya Mittal shocking statement know all details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...

Tanya Mittal And Bigg Boss 19 : तान्याने असाच एक मोठा खुलासा केला आहे.  ...

Bigg Boss 19: हा स्पर्धक घेणार यंदाच्या सीझनमधील पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री? शहनाज गिलशी खास कनेक्शन - Marathi News | Bigg Boss 19 shehbaz badesha take the first wild card entry of this season | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: हा स्पर्धक घेणार यंदाच्या सीझनमधील पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री? शहनाज गिलशी खास कनेक्शन

शहनाज गिलशी खास कनेक्शन असणारा प्रसिद्ध व्यक्ती 'बिग बॉस १९'च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार आहे. ...

'बिग बॉस १'चा विजेता सध्या काय करतो? करिअरमध्ये झाला फ्लॉप, ब्रेन स्ट्रोकनंतर झालीय त्याची अशी अवस्था - Marathi News | bigg boss 1 winner rahul roy career flop life changed after brain stroke know where is he now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस १'चा विजेता सध्या काय करतो? करिअरमध्ये झाला फ्लॉप, ब्रेन स्ट्रोकनंतर झालीय त्याची अशी अवस्था

Bigg Boss 1 : भारतात 'बिग बॉस'ची सुरुवात ३ नोव्हेंबर २००६ रोजी झाली होती. शोचा पहिला सीझन सोनी टीव्हीवर प्रसारित झाला होता. ...

Bigg Boss 19: सलमान खानच्या उपस्थितीत रंगणार पहिलं एलिमिनेशन, 'हा' स्पर्धक घराबाहेर जाणार? - Marathi News | Bigg Boss 19 The first elimination will be held in the presence of Salman Khan avej darbar evicted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: सलमान खानच्या उपस्थितीत रंगणार पहिलं एलिमिनेशन, 'हा' स्पर्धक घराबाहेर जाणार?

'बिग बॉस १९'मध्ये या आठवड्यात पहिलं एलिमिनेशन रंगणार आहे. त्यामुळे घराबाहेर कोण जाणार याची सर्वांना उत्सुकता आहे ...

तान्या मित्तलच्या आईवडिलांचे भावुक पत्र; म्हणाले "हात जोडून विनंती, यापासून आम्हाला दूर ठेवा" - Marathi News | Bigg Boss 19 Contestants Tanya Mittal Parents Reply To Troll Tell Her Stay Strong Like Boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तान्या मित्तलच्या आईवडिलांचे भावुक पत्र; म्हणाले "हात जोडून विनंती, यापासून आम्हाला दूर ठेवा"

तान्या मित्तलच्या आईवडिलांची हात जोडून विनंती, म्हणाले "वाटलं नव्हतं की असं होईल" ...

"तुम्ही वासेपूरचे डॉन तर मी पण महाराष्ट्राचा मराठा...", प्रणित मोरेने झीशान कादरीची बोलतीच केली बंद - Marathi News | bigg boss 19 pranit more stand up comedy in house target zeeshan qadari video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही वासेपूरचे डॉन तर मी पण महाराष्ट्राचा मराठा...", प्रणित मोरेने झीशान कादरीची बोलतीच केली बंद

गँग्स ऑफ वासेपूर फेम झीशान कादरीची प्रणितने त्याच्या स्टाइलने विनोद करत बोलती बंद केली आहे. ...

Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट - Marathi News | pranit more comedy video from bigg boss 19 he made jokes on all contestants during bb task | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट

Pranit More Roasts Bigg Boss Contestants : फरहाना, कुनिका, तान्याबद्दल काय म्हणाला प्रणित मोरे, बघा व्हिडिओ ...

VIDEO: 'बिग बॉस १९'च्या घरात कॅप्टन्सी टास्कमध्ये राडा; मृदुल तिवारी जखमी, कोण होणार घराबाहेर? - Marathi News | Bigg Boss 19 Mridul Tiwari Injured After Being Pushed By Abhishek Bajaj Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: 'बिग बॉस १९'च्या घरात कॅप्टन्सी टास्कमध्ये राडा; मृदुल तिवारी जखमी, कोण होणार घराबाहेर?

'बिग बॉस'च्या या आठवड्याच्या कॅप्टनसी टास्कचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे ...