लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
बिग बॉसचं Contract तोडलं तर बसतो जबर आर्थिक फटका; भरावा लागतो इतक्या कोटींचा दंड - Marathi News | know what are the clauses in contract of bigg boss ott show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसचं Contract तोडलं तर बसतो जबर आर्थिक फटका; भरावा लागतो इतक्या कोटींचा दंड

Bigg boss ott : बिग बॉसचं कॉन्ट्रॅक्ट तोडल्यानंतर स्पर्धकाला त्याची मोठी आर्थिक परतफेड करावी लागते. ...

Bigg Boss OTT 2 : अविनाश सचदेव-फलक नाजमध्ये वाढतेय जवळीक? चाहते हैराण - Marathi News | Bigg Boss OTT 2: Avinash Sachdev-Falak Naaz growing closer? Fans are shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT 2 : अविनाश सचदेव-फलक नाजमध्ये वाढतेय जवळीक? चाहते हैराण

Bigg Boss OTT 2 : बिग बॉस ओटीटी २ मध्ये फलक नाझ आणि अविनाश सचदेव यांच्यातील जवळीक वाढत आहे. दोघांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. ...

किसबाई किस! Bigg boss OTT मधला किसचा किस्सा संपेना; मनीषा राणीने अब्दुसोबत केलेलं कृत्य चर्चेत - Marathi News | bigg boss ott manisha rani forcibly kissing abdu rozik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किसबाई किस! Bigg boss OTT मधला किसचा किस्सा संपेना; मनीषा राणीने अब्दुसोबत केलेलं कृत्य चर्चेत

Bigg boss OTT ...

बॉयफ्रेंडमुळे या अभिनेत्रीनं नाकारला ब्लॉकबस्टर सिनेमा 'आशिकी', अनु अग्रवालनं दिला होकार अन् रातोरात झाली स्टार - Marathi News | This actress turned down the blockbuster movie 'Aashiqui' because of her boyfriend, Anu Aggarwal agreed and became a star overnight. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेंडमुळे या अभिनेत्रीनं नाकारला ब्लॉकबस्टर सिनेमा 'आशिकी', अनु अग्रवालनं दिला होकार अन् रातोरात झाली स्टार

Aashiqui : 'आशिकी' चित्रपटानंतर, अनु अग्रवाल एक मोठी स्टार म्हणून उदयास आली, परंतु फार कमी लोकांना माहित आहे की या चित्रपटासाठी अनु ही निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. यापूर्वी हा चित्रपट एका प्रसिद्ध अभिनेत्रीला ऑफर करण्यात आला होता. ...

Bigg boss OTT: अरे देवा! ऑन कॅमेरा स्पर्धकांनी केलं लीपलॉक; व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | actor jad hadid and akanksha puri kissed each other in bigg boss ott 2 show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss OTT: अरे देवा! ऑन कॅमेरा स्पर्धकांनी केलं लीपलॉक; व्हिडीओ होतोय व्हायरल

Bigg boss ott 2: या व्हिडीओमध्ये या कार्यक्रमात सहभागी झालेल्या दोन स्पर्धकांनी चक्क ऑन कॅमेरा लीपलॉक केलं आहे. ...

Divya Agarwal : "तुला नाही बोलावलं, लोक चिडवायचे..."; बिग बॉस जिंकल्यानंतरही दिव्या अग्रवालला झालं दु:ख - Marathi News | Divya Agarwal reveals how she got humiliated on big boss stage says people use to discriminate between ott tv | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुला नाही बोलावलं, लोक चिडवायचे..."; बिग बॉस जिंकल्यानंतरही दिव्या अग्रवालला झालं दु:ख

Divya Agarwal : बिग बॉस ओटीटी जिंकल्यानंतर दिव्या बिग बॉसमध्ये दिसणार अशी अपेक्षा होती पण तसं होऊ शकलं नाही. ...

Bigg Boss OTT2: जिया शंकरने अविनाश सचदेवसमोर त्याची एक्स गर्लफ्रेंडबद्दल केले धक्कादायक खुलासे - Marathi News | Bigg Boss OTT2: Jiya Shankar makes shocking revelations about his ex-girlfriend to Avinash Sachdev | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT2: जिया शंकरने अविनाश सचदेवसमोर त्याची एक्स गर्लफ्रेंडबद्दल केले धक्कादायक खुलासे

Bigg Boss OTT2 : बिग बॉस ओटीटी २ ची स्पर्धक जिया शंकरने अविनाश सचदेवसमोर त्याची एक्स गर्लफ्रेंड पलक पुरसवानीबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. पलक देखील या शोची एक निश्चित स्पर्धक आहे. ...

Bigg Boss OTT S2 : बिग बॉसचा पारा चढला, शोच्या पहिल्याच दिवशी स्पर्धक बाहेर; नेमकं काय झालं? - Marathi News | bigg boss ott season 2 puneet superstar eliminated on the first day as bigg boss warned him twice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसचा पारा चढला, शोच्या पहिल्याच दिवशी स्पर्धकाला काढलं बाहेर; नेमकं काय झालं?

शोच्या पहिल्याच दिवशी एका स्पर्धकाच्या वर्तवणुकीवरुन बिग बॉसने त्याला थेट एलिमिनेटच केलं. ...