लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
ट्रक ड्रायव्हरने प्रसिद्ध अभिनेत्रीचं केलेलं अपहरण, म्हणाली, "किडनॅप करुन त्याने मला..." - Marathi News | bigg boss 16 fame soundarya sharma said she got kidnap in childhood by truck driver | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रक ड्रायव्हरने प्रसिद्ध अभिनेत्रीचं केलेलं अपहरण, म्हणाली, "किडनॅप करुन त्याने मला..."

"आइसक्रिम देतो सांगून त्याने मला किडनॅप केलं आणि...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितला 'तो' प्रसंग ...

'माझी लेक मला दूर ढकलत होती'; 'त्या' घटनेनंतर महेश भट्टने 36 वर्षांत केला नाही दारुला स्पर्श - Marathi News | mahesh-bhatt-some-memories-share-with-bigg-boss-ott-2-contestants | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी लेक मला दूर ढकलत होती'; 'त्या' घटनेनंतर महेश भट्टने 36 वर्षांत केला नाही दारुला स्पर्श

Mahesh Bhatt: महेश भट्ट यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

शमिता शेट्टीचा एक्स बॉयफ्रेंड राकेश बापट रुग्णालयात दाखल, Video शेअर करत दिली माहिती - Marathi News | Rakesh Bapat admitted to hospital he was seen in bigg boss ott 1 had link up with shamita shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शमिता शेट्टीचा एक्स बॉयफ्रेंड राकेश बापट रुग्णालयात दाखल, Video शेअर करत दिली माहिती

राकेशचा हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

Rahul Mahajan Divorce: राहुल महाजन घेणार तिसऱ्यांदा घटस्फोट?, लग्नाच्या ४ वर्षांतच मोडला संसार - Marathi News | Bigg boss fame rahul mahajan marriage trouble headed for divorce third foreign wife natalya after 5 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rahul Mahajan Divorce: राहुल महाजन घेणार तिसऱ्यांदा घटस्फोट?, लग्नाच्या ४ वर्षांतच मोडला संसार

डिंपी घटस्फोट झाल्यानंतर राहुलने तिसरं लग्न १८ वर्षांनी लहान असलेल्या कजाकिस्तानच्या नतालियासोबत केलं होतं. ...

तीन लग्न, ३७ वर्षे लहान गायिकेसोबत रोमांस, वादाच्या भोवऱ्यात अडकला होता हा कलाकार - Marathi News | Three marriages, 37 years of romance with a younger singer, this artist was caught in the vortex of controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तीन लग्न, ३७ वर्षे लहान गायिकेसोबत रोमांस, वादाच्या भोवऱ्यात अडकला होता हा कलाकार

३७ वर्षे लहान गायिकेसोबतच्या रिलेशनशीपमुळे हा कलाकार चर्चेत आला आहे. ...

पूजा भटने बिग बॉसच्या घरात भट कुटुंबाबाबत केला धक्कादायक खुलासा, म्हणाली - मी आणि माझे वडील... - Marathi News | Pooja Bhat made a shocking revelation about the Bhatt family in the Bigg Boss house, said - Me and my father... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा भटने बिग बॉसच्या घरात भट कुटुंबाबाबत केला धक्कादायक खुलासा, म्हणाली - मी आणि माझे वडील...

Pooja Bhatt : अभिनेत्री पूजा भटने पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात नवीन खुलासा केला आहे. ...

Bigg boss OTT मधून सलमानचा पत्ता कट? अभिनेत्याला भोवणार 'ते' प्रकरण - Marathi News | did salman khan quit bigg boss ott after cigarette fiasco here is the truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss OTT मधून सलमानचा पत्ता कट? अभिनेत्याला भोवणार 'ते' प्रकरण

Salman khan:या शोमध्ये प्रत्येक शनिवारी आणि रविवारी रंगणाऱ्या वीकेंड का वॉरमध्ये सलमान घरातील स्पर्धकांची शाळा घेतो. मात्र, मागील २ एपिसोडपासून तो या शोमध्ये दिसत नाहीये. ...

"जेलमध्ये असताना माझ्या डाळीत उंदीर सापडायचे", बॉलिवूड अभिनेत्याने शेअर केला अनुभव - Marathi News | bigg boss fame ajaz khan shared his jail experience said i ate daal with rats | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जेलमध्ये असताना माझ्या डाळीत उंदीर सापडायचे", बॉलिवूड अभिनेत्याने शेअर केला अनुभव

ड्र्ग्ज केस प्रकरणात तुरुंगवास भोगलेल्या 'बिग बॉस' फेम अभिनेत्याने सांगितला अनुभव ...