पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
बिग बॉस, मराठी बातम्या FOLLOW Bigg boss, Latest Marathi News 'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Mannara Chopra Father Passed Away: बिग बॉस फेम मन्नारा चोप्रा आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. १६ जून रोजी मन्नाराचे वडील रमन राय हांडा यांचे निधन झाले. ते काही काळापासून खूप आजारी होते आणि काल त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. ...
Sana Makbul Liver Cirrhosis: 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीला लिव्हरचा गंभीर आजार, म्हणाली- "लिव्हर ट्रान्सप्लांट..." ...
Ayesha Khan Dance on Shaky Song: मोरपंखी साडी, डिझायनर ब्लाऊज, कपाळी चंद्रकोर, नाकात नथ या लूकमध्ये आयशा खानने व्हिडिओ शेअर केला आहे. ...
अभिनेत्रीला झालाय 'हा' गंभीर आजार ...
उषा नाडकर्णींच्या मुलाचा एक इंटरव्ह्यू व्हायरल झाला आहे. या इंटरव्ह्यूमध्ये त्याने आईविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ...
मराठी सेलिब्रिटींनी 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावर डान्स करत रील बनवला आहे. आता हिंदी अभिनेत्री ईशा मालवीय हिलादेखील या गाण्याची भुरळ पाडली आहे. ईशाने या गाण्यावर रील बनवला आहे. ...
तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील 'या' गाजलेल्या कलाकाराला मेकर्सने 'बिग बॉस १९' मध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली आहे. ...
कोण आहे हे कपल? ...