लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
एका फोनमुळे एल्विश यादव अडकला! सापाच्या विषासह रेव्ह पार्टीवर पोलिसांचा मोठा खुलासा - Marathi News | Elvish Yadav gets trapped because of a phone call! Big reveal of police on rave party with snake venom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका फोनमुळे एल्विश यादव अडकला! सापाच्या विषासह रेव्ह पार्टीवर पोलिसांचा मोठा खुलासा

आज नोएडा पोलिसांनी मोठ्या रेव्हपार्टीचा भांडाफोड केला. ...

सापाचे विष पुरवठा आणि रेव्ह पार्टी प्रकरण: 'बिग बॉस' फेम एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ..." - Marathi News | bigg boss fame elvish yadav first reaction on FIR filed for supplying snake poision in parties | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सापाचे विष पुरवठा आणि रेव्ह पार्टी प्रकरण: 'बिग बॉस' फेम एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ..."

नोएडा पोलिसांनी एल्विशविरोधात FIR दाखल केली आहे. एल्विशवर अवैधरित्या रेव्ह पार्टी आयोजित करणे आणि क्लबमध्ये सापांचे विष पुरवण्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता एल्विशची प्रतिक्रिया समोर आली आहे. ...

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे-विकी जैनला सलमान दाखवणार शोमधून बाहेरचा रस्ता? मोठं कारण आलं समोर - Marathi News | bigg boss 17 will salman khan throw ankita lokhande and vicky jain from the show for breaking the rules | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे-विकी जैनला सलमान दाखवणार शोमधून बाहेरचा रस्ता? मोठं कारण आलं समोर

अंकिता आणि विकी 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहेत. पण, अंकिता आणि विकीवर 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर जाण्याची टांगती तलवार आहे. याचं मोठं कारणही समोर आलं आहे.  ...

'बिग बॉस' फेम एल्विश यादव अडचणीत, पोलिसांत गुन्हा दाखल, नेमकं कारण काय? - Marathi News | noida police filed FIR against bigg boss ott fame elvish yadav arrested 5 people in rave party and snake poision smuggling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम एल्विश यादव अडचणीत, पोलिसांत गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?

बिग बॉस ओटीटी २चा विजेता असलेल्या एल्विश यादवविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एल्विश यादव अडचणीत आला आहे. ...

'बिग बॉस 17' फेम ईशा मालवीय कोटींची मालकिन; जगते राणीसारखं आयुष्य! - Marathi News | bigg boss 17' fame isha malviya net worth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस 17' फेम ईशा मालवीय कोटींची मालकिन; जगते राणीसारखं आयुष्य!

'उडारियां' या मालिकेमधून प्रसिद्धीझोतात आलेली ईशा मालवीय सध्या 'बिग बॉस सीझन 17' च्या घरात लॉक आहे. ...

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेनंतर घरातील या सदस्यानं घराबाहेर पडण्याची व्यक्त केली इच्छा, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Bigg Boss 17: After Ankita Lokhande, this housemate expressed her desire to leave the house, know about | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेनंतर घरातील या सदस्यानं घराबाहेर पडण्याची व्यक्त केली इच्छा, जाणून घ्या याबद्दल

Bigg Boss 17 : बिग बॉस 17 चा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये मन्नारा खूप इमोशनल दिसत आहे. ती वारंवार घराबाहेर जाण्याचा आग्रह धरत आहे. ...

Bigg Boss 17 : 'बिग बॉस'च्या घरात मनारा चोप्राची रडून रडून झाली 'अशी' अवस्था, नेमकं काय घडलं? - Marathi News | bigg boss 17 mannara chopra want to exit the show actress cry in the house video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 : 'बिग बॉस'च्या घरात मनारा चोप्राची रडून रडून झाली 'अशी' अवस्था, नेमकं काय घडलं?

मनारा चोप्राला सोडायचं आहे 'बिग बॉस'चं घर, रडून रडून झाली 'अशी' अवस्था, व्हिडिओ व्हायरल ...

Bigg Boss 17: 'विक्की कीड़ा है कीड़ा...ऐसे निकाल के फेंक दूंगी',नवऱ्याला कंटाळली अंकिता लोखंडे - Marathi News | Bigg Boss 17: 'Vikki keeda hai keeda...I will throw away this result', Ankita Lokhande is fed up with her husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17: 'विक्की कीड़ा है कीड़ा...ऐसे निकाल के फेंक दूंगी',नवऱ्याला कंटाळली अंकिता लोखंडे

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे आणि तिचा नवरा विकी जैन यांच्यात बिग बॉसच्या घरात बरीच भांडणे होत आहेत. लेटेस्ट एपिसोडमध्ये अंकिताने मुनव्वरला विक्कीबद्दल जे आवडत नाही ते सांगितले. ...