Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Bigg boss, Latest Marathi News
'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Bigg Boss 17 : सध्या बिग बॉस १७ मध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यात काहीही चांगले चालले नाही. आता सलमानने अंकिताशी याबाबत चर्चा केली आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ...
Bigg Boss 17 : बिग बॉसने शोमध्ये मोठे बदल केल्यानंतर हा खेळ रंजक बनला आहे. वाइल्डकार्ड एंट्री सादर करण्यापासून ते रूममेट्समध्ये फेरबदल करण्यापर्यंत, निर्मात्यांनी बिग बॉस सीझन १७ मध्ये ड्रामा वाढवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. ...
बिग बॉस १७(Bigg Boss 17 )च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये टायगर ३ स्टार सलमान खान कतरिना कैफच्या गाण्यावर डान्स करताना दिसला. यादरम्यान अभिनेत्रीची प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. ...