लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Shefali Jariwala Death: अभिनेत्री शेफाली जरीवाला 'या' गंभीर आजाराने होती त्रस्त, स्वतःच केलेला खुलासा; नेमकं काय झालेलं?  - Marathi News | shefali jariwala passed away once revealed about she was fighting epilepsy and depression | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री शेफाली जरीवाला 'या' गंभीर आजाराने होती त्रस्त, स्वतःच केलेला खुलासा; नेमकं काय झालेलं? 

Shefali Jariwala Death Reason: 'कांटा लगा' या गाण्यातून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन झालं आहे. ...

Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख! - Marathi News | shefali jariwala: Shefali Jariwala's last ex post mentions the name of 'this' person! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!

shefali Jariwala Last X Post: ‘कांटा लगा’ गाणं आणि ‘बिग बॉस’ मुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं वयाच्या ४२व्या वर्षी निधन झाले. ...

Shefali Jariwala: "आता वेळ आलीय की.."; शेफाली जरीवालाची शेवटची पोस्ट वाचून हळहळले चाहते, काय म्हणाली होती? - Marathi News | Shefali Jariwala last post before death at the age of 42 due to cardiac arrest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता वेळ आलीय की.."; शेफाली जरीवालाची शेवटची पोस्ट वाचून हळहळले चाहते, काय म्हणाली होती?

Shefali Jariwala Last Insta Post: शेफाली जरीवाला आयुष्याबद्दल खूप सकारात्मक होती. तिची शेवटची पोस्ट वाचून चाहत्यांनी दुःख व्यक्त केलंय ...

Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला - Marathi News | Shefali Jariwala Death Update: What exactly caused Shefali Jariwala's death? Suspicion increased due to information given by Mumbai Police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला

Shefali Jariwala Death Reason: ४२ वर्षीय शेफाली जरीवाला हिचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र याबाबत मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे तिच्या मृत्यूच्या कारणाबाबत अस्पष्टता निर्माण झाली आहे.   ...

Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका - Marathi News | Kaanta Laga Girl actress Shefali Jariwala passes away at the age of 42 due to cardiac arrest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका

Shefali Jariwala Passed Away : शेफाली जरीवालाने आपला अप्रतिम अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. २००२ मध्ये तिचे 'कांटा लगा' गाणे प्रसिद्ध झाले होते. ...

सलमान खानचा बिग बॉस १९च्या प्रीमियर या दिवशी येणार भेटीला? कंटेस्टंट्सची नाव आली समोर - Marathi News | Salman Khan's reality show Bigg Boss 19 premiere on this day? Contestants' names revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानचा बिग बॉस १९च्या प्रीमियर या दिवशी येणार भेटीला? कंटेस्टंट्सची नाव आली समोर

Bigg Boss 19 : सलमान खानचा शो बिग बॉस १९ लवकरच प्रीमियर होणार आहे. प्रीमियरच्या तारखेसोबतच शोची थीम आणि स्पर्धकांची नावे देखील समोर आली आहेत. ...

वडिलांचं छत्र हरपलं! अंत्यसंस्कारावेळी मन्नारा चोप्राची रडून रडून झाली वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडीओ समोर - Marathi News | mannara chopra father raman handa death last rituales actress cry video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांचं छत्र हरपलं! अंत्यसंस्कारावेळी मन्नारा चोप्राची रडून रडून झाली वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडीओ समोर

रमन हांडा यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी चोप्रा कुटुंबीय पोहोचले होते. त्यांना शेवटचा निरोप देताना मन्नारा चोप्रा आणि तिच्या बहिणीला अश्रू अनावर झाले. मन्नाराची रडून रडून वाईट अवस्था झाली होती. ...

'बिग बॉस' फेम कलाकाराच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार, पत्नीने व्हिडीओ शेअर करत दिली गुड न्यूज - Marathi News | Bigg Boss 17 arun mashetty become a father for the second time wife shares good news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम कलाकाराच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार, पत्नीने व्हिडीओ शेअर करत दिली गुड न्यूज

बिग बॉस १७ फेम कलाकार दुसऱ्यांदा बाबा होणार असून अभिनेत्याच्या पत्नीने प्रेग्नंसी किट दाखवत ही खास गुड न्यूज शेअर केली आहे. ...