लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
'बिग बॉस ओटीटी'चा चौथा सीझन येणारच नाही? मेकर्सने घेतला मोठा निर्णय; कारण... - Marathi News | Bigg Boss OTT to get cancelled for unknown period makers decided to focus only on tv show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस ओटीटी'चा चौथा सीझन येणारच नाही? मेकर्सने घेतला मोठा निर्णय; कारण...

बिग बॉस ओटीटीच्या तीन सीझननंतर मेकर्सने असा निर्णय का घेतला? ...

Video: "मला भाऊ म्हणू नका"; दीपाली सय्यदचा 'तो' एक शब्द आणि रितेश देशमुख चांगलाच भडकला, काय घडलं? - Marathi News | Riteish deshmukh got angry on Deepali Sayyad for his rd word bigg boss marathi 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "मला भाऊ म्हणू नका"; दीपाली सय्यदचा 'तो' एक शब्द आणि रितेश देशमुख चांगलाच भडकला, काय घडलं?

भाऊचा धक्कावर रितेश देशमुखने दीपाली सय्यदला चांगलंच फटकारलं. दीपालीने केलेला उल्लेख रितेशला अजिबात आवडला नाही. काय घडलं? ...

"अरे आयचा घो तुझ्या..."; सागर कारंडेचा संयम सुटला, तन्वी कोलतेला चांगलंच झापलं, काय घडलं? - Marathi News | sagar karande slam tanvi kolte for she teased him about comedy profession bigg boss marathi 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अरे आयचा घो तुझ्या..."; सागर कारंडेचा संयम सुटला, तन्वी कोलतेला चांगलंच झापलं, काय घडलं?

बिग बॉस मराठी ६ मध्ये काल सागरने तन्वी कोलतेला चांगलंच झापलेलं दिसलं. त्यामुळे तन्वी रडताना दिसली. काय घडलं? ...

"यावर्षी ट्रॉफी मलाच पाहिजे!"; 'बिग बॉस मराठी ६'मध्ये जाण्याआधीच अभिनेत्रीने ठणकावून सांगितलं - Marathi News | actress sonali raut wants to win trophy of Bigg Boss Marathi 6 riteish deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"यावर्षी ट्रॉफी मलाच पाहिजे!"; 'बिग बॉस मराठी ६'मध्ये जाण्याआधीच अभिनेत्रीने ठणकावून सांगितलं

'बिग बॉस मराठी ६'मध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्रीने घरात जाण्याआधी तिची इच्छा व्यक्त केली आहे. काय म्हणाली अभिनेत्री? ...

शिव ठाकरेचं लग्न ठरलं? अभिनेत्याने 'तो' फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; कोण आहे ती? - Marathi News | bigg boss fame Shiv Thakare marriage photo viral on social media who is his wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिव ठाकरेचं लग्न ठरलं? अभिनेत्याने 'तो' फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; कोण आहे ती?

शिव ठाकरेच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे सर्वांना सुखद धक्का बसला ...

शूटिंग करणाऱ्या सिनेमाच्या क्रू मेंबर्सला बंदी बनवलं; भोपाळमध्ये घडला धक्कादायक प्रकार - Marathi News | nimrit kaur ahluwalia film nemesis crew members hostage situation in bhopal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शूटिंग करणाऱ्या सिनेमाच्या क्रू मेंबर्सला बंदी बनवलं; भोपाळमध्ये घडला धक्कादायक प्रकार

बिग बॉस फेम अभिनेत्री या सिनेमाचा भाग आहे. ही घटना घडण्याआधी सुदैवाने ती मुंबईत गेली. काय आहे हा प्रकार? ...

भांडण मिटलं, दुरावा संपला; प्रणित मोरे- मालती चहर अखेर एकत्र आले, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | pranit more and malti chahar come together first time after bigg boss 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भांडण मिटलं, दुरावा संपला; प्रणित मोरे- मालती चहर अखेर एकत्र आले, व्हिडीओ व्हायरल

'बिग बॉस १९'मध्ये शेवटच्या दिवसांत मालती आणि प्रणितमध्ये मतभेद झाले. मालती घरातून निघतानाही प्रणितला भेटली नाही. अखेर प्रणित आणि मालती अनेक महिन्यांनी एकमेकांशी बोलताना दिसले. ...

"बिग बॉस'मध्ये जिंकलेली कार मला अजून मिळाली नाही"; गौरव खन्नाने व्यक्त केली खंत; प्रणित म्हणतो... - Marathi News | actor Gaurav Khanna expresses regret he not getting bb 19 winning car pranit more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बिग बॉस'मध्ये जिंकलेली कार मला अजून मिळाली नाही"; गौरव खन्नाने व्यक्त केली खंत; प्रणित म्हणतो...

गौरव खन्नाने एका व्हिडीओत बिग बॉसमध्ये मिळालेल्या बक्षीसाबद्दल खुलासा केला. याशिवाय चाहत्यांना एक गुड न्यूज दिली ...