लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg boss ott फेम दिव्या अग्रवाल लग्नापूर्वीच होती प्रेग्नंट? अभिनेत्रीने उत्तर देत केला खुलासा - Marathi News | divya-agarwal-cryptic-post-for-amid-pregnancy-rumors-wedding-with-apurva-padgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss ott फेम दिव्या अग्रवाल लग्नापूर्वीच होती प्रेग्नंट? अभिनेत्रीने उत्तर देत केला खुलासा

Divya agarwal: दिव्याच्या लग्नातील फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी तिला तिच्या प्रेग्नंसीविषयी प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यामुळेच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ...

बिग बॉस फेम शिव ठाकरे अन् अब्दू रोझिकला ED चं समन्स, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | ED summons to Bigg Boss fame Shiv Thakare and Abdu Rozik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस फेम शिव ठाकरे अन् अब्दू रोझिकला ED चं समन्स, नेमकं प्रकरण काय?

बिग बॉस मध्ये गाजलेली जोडी अर्थात शिव ठाकरे आणि अब्दू रोझिकला इडीने समन्स बजावलं आहे. (Shiv Thakare, Abdu Rozik) ...

मराठमोळ्या थाटात बिग बॉस ओटीटी विजेती दिव्या अग्रवाल लग्नबंधनात, कोण आहे नवरा? - Marathi News | Bigg Boss OTT winner Divya Agarwal marriage with boyfriend apurva padgaonkar photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या थाटात बिग बॉस ओटीटी विजेती दिव्या अग्रवाल लग्नबंधनात, कोण आहे नवरा?

दिव्या अग्रवाल बॉयफ्रेंडसोबत मराठमोळ्या थाटात लग्नबंधनात अडकली आहे. जाणून घ्या तिच्या लाईफ पार्टनरविषयी ...

यंदाचा 'व्हॅलेंटाइन्स डे' ठरला खास; विकी जैन नाही तर 'या' व्यक्तीसोबत डिनर डेटवर गेली अंकिता लोंखडे - Marathi News | Actress Ankita Lokhande plans to celebrate Valentine's Day with her family as her husband Vicky Jain is out of town | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'व्हॅलेंटाइन्स डे' ठरला खास; विकी जैन नाही तर 'या' व्यक्तीसोबत डिनर डेटवर गेली अंकिता लोंखडे

अभिनेत्री अंकिता लोंखडे कायम चर्चेत असते. ...

२ वर्ष लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर 'बिग बॉस' फेम कपल झालं विभक्त; ५ महिन्यांपूर्वीच ब्रेकअप - Marathi News | eijaz khan and pavitra puniya break up bigg boss couple parted ways after 2 years of dating | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२ वर्ष लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर 'बिग बॉस' फेम कपल झालं विभक्त; ५ महिन्यांपूर्वीच ब्रेकअप

एजाज खान आणि पवित्रा पुनियाचं २ दोन वर्षांच्या डेटिंगनंतर ब्रेकअप ...

"बिग बॉस 16 नंतर मला कामच मिळालं नाही" महिला स्पर्धकाने व्यक्त केली खंत - Marathi News | ex Bigg Boss contestant reveals after Bigg Boss 16 she didn't get any work now got ekta kapoor s series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बिग बॉस 16 नंतर मला कामच मिळालं नाही" महिला स्पर्धकाने व्यक्त केली खंत

बऱ्याच संघर्षानंतर तिला एकता कपूरची सीरिज मिळाली आहे. ...

'बिग बॉस' फेम एल्विश यादवने हॉटेलमधील चाहत्याच्या कानाखाली मारली अन्...; नेमकं काय घडलं? - Marathi News | elvish yadav slapped boy passed comment on him video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम एल्विश यादवने हॉटेलमधील चाहत्याच्या कानाखाली मारली अन्...; नेमकं काय घडलं?

बिग बॉस ओटीटीचा विजेता एल्विश यादवच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय (Elvish Yadav) ...

'बिग बॉस १७' फेम मुनव्वर फारुकीबरोबर शुबमन गिलची पार्टी, फोटो होतोय व्हायरल - Marathi News | bigg boss 17 winner munawar faruqui party with cricketer shubman gill photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस १७' फेम मुनव्वर फारुकीबरोबर शुबमन गिलची पार्टी, फोटो होतोय व्हायरल

मुनव्वर आणि क्रिकेटर शुबमन गिलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...