आशाताईंनी भारतीय संगीताला जगात पोहोचविले - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय" खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर; पक्षप्रवेश अन् विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती? नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं? कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा २००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Bigg boss, Latest Marathi News 'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
सध्या मराठी मनोरंजनविश्वात केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' (Zhapuk Zhupuk) सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. ...
'बिग बॉस ओटीटी २' फेम अभिनेत्री पलक पुरसवानी हिचा साखरपुडा झाला आहे. अभिनेत्रीला बॉयफ्रेंड रोहन खन्नाने तुर्कीमधील कप्पाडोसिया येथे फिल्मी स्टाइमलमध्ये प्रपोज केलं. ...
अभिनेत्री नायरा बॅनर्जी (Nyra Banerjee) हे हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय नाव आहे. ...
कुणाल कामराला सलमान खानचा शो बिग बॉसच्या नव्या सीझनसाठी विचारणा होत आहे. याबाबत खुद्द स्टँडअप कॉमेडियननेच खुलासा केला आहे. ...
बिग बॉस फेम अभिनेत्रीने तिचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. ...
गेले २५ वर्ष लांब केसामध्ये पाहिलेल्या अभिजीत बिचुकलेंनी आपली हेअरस्टाईल बदलली आहे. ...
प्रिन्स-युविका वेगळे होणार? अभिनेत्री म्हणाली... ...
अनेक सेलिब्रिटी महागड्या कार खरेदी करतात. पण, 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने तिच्या आईला महागडी कार गिफ्ट केली आहे. ...