लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
'बिग बॉस मराठी'चे चार सीझन गाजवणारे मांजरेकर पाचव्या सीझनमध्ये का नाहीत? हे आहे कारण - Marathi News | why mahesh manjrekar exit from bigg boss marathi 5 riteish deshmukh host bbm 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी'चे चार सीझन गाजवणारे मांजरेकर पाचव्या सीझनमध्ये का नाहीत? हे आहे कारण

म्हणून महेश मांजरेकर 'बिग बॉस मराठी 5' चं होस्टींग करणार नाहीत! कारण आलं समोर (bigg boss marathi 5, mahesh manjrekar, riteish deshmukh) ...

रितेश 'बिग बॉस मराठी'चा नवा होस्ट, पत्नी जिनिलीयाची 'लय भारी' प्रतिक्रिया! म्हणाली - - Marathi News | Riteish Deshmukh host Bigg Boss Marathi 5 wife genelia deshmukh reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश 'बिग बॉस मराठी'चा नवा होस्ट, पत्नी जिनिलीयाची 'लय भारी' प्रतिक्रिया! म्हणाली -

रितेश देशमुख बिग बॉस मराठी 5 चा नवीन होस्ट म्हणून समोर येतोय. त्यानिमित्त रितेशची पत्नी जिनिलीयाने खास प्रतिक्रिया दिली आहे (riteish deshmukh, genelia deshmukh) ...

'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल - Marathi News | viral-social-mannara-chopra-shared-video-enjoying-mumbai-rain-actress-received-backlash-from-netizens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल

Mannara chopra: मुंबईत पहिला पाऊस पडला याच्या आनंदात तिने हे रील केलं होतं. मात्र, तिचा व्हिडीओ पाहून नेटकरी नाराज झाले. ...

रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी - Marathi News | abdu-rozik-talked-about-his-and-amirs-first-meeting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी

Abdu rozik: 'कमी उंचीच्या लोकांनाही प्रेम मिळतं', असं म्हणत अब्दुने अमिरा त्याच्या प्रेमात कशी पडली हे सांगितलं. ...

होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला - Marathi News | bigg boss fame abdu rozik engagement photos viral know his wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला

बिग बॉसमधून प्रसिद्ध झालेला सर्वांच्या लाडका अब्दू रोझीकने साखऱपुडा केलाय. याशिवाय त्याने लग्नाची तारीखही सांगितली आहे. (abdu rozik) ...

'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला... - Marathi News | Abdu Rozik getting married but his close friend Shiv Thakre has no idea about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...

अब्दुच्या या गुडन्यूजवर त्याचा जवळचा मित्र अभिनेता शिव ठाकरेने प्रतिक्रिया दिली आहे. ...

'बिग बॉस' फेम अब्दु रोजिकला मिळाली दुल्हनिया! लवकरच चढणार बोहल्यावर; व्हिडीओ शेअर करत म्हणाला... - Marathi News | Bigg Boss 16 fame Abdu Rozik is set to tie the knot on July 7 Watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम अब्दु रोजिकला मिळाली दुल्हनिया! लवकरच चढणार बोहल्यावर

'दुबई के छोटे भाईजान' म्हणून प्रसिद्ध असलेला अब्दू रोजिक ( Abdu Rozik)  कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. ...

एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी - Marathi News | ed filed money laundring case youtuber and bigg boss ott fame elvish yadav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी

रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवल्याचं प्रकरण ताजं असतानाच मनी लॉड्रिंग केसमध्ये त्याचं नाव समोर आलं आहे. याप्रकरणी ईडीकडून मनी लॉड्रिंग प्रकरणात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. ...