लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..." - Marathi News | Viral girl Monalisa won a big lottery, will enter Bigg Boss, said - ''I will go...'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."

बिग बॉस १९ (Bigg Boss 19) च्या प्रीमियरची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान खान(Salman Khan)च्या या रिअ‍ॅलिटी शोमध्ये अनेक मोठे चेहरे सामील होणार आहेत. ...

"मी विसरायला लागले आहे.."; अभिनेत्री रुबिना दिलैकच्या नवीन पोस्टमुळे चाहत्यांना चिंता, काय म्हणाली? - Marathi News | Actress Rubina Dilaik forgetting her age actress new post viral with fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी विसरायला लागले आहे.."; अभिनेत्री रुबिना दिलैकच्या नवीन पोस्टमुळे चाहत्यांना चिंता, काय म्हणाली?

रुबिना दिलैकच्या नवीन पोस्टची चर्चा आहे. जुळ्या मुलांची आई असलेली रुबिना या पोस्टमध्ये काय म्हणाली जाणून घ्या ...

'बिग बॉस १९'मध्ये मोठे बदल; सलमानसह ३ होस्ट, शो पाच महिने चालणार! कधी प्रीमियर? - Marathi News | Bigg Boss 19 Premiere Date Salman Khan Karan Johar Farah Khan Anil Kapoor Contestants Details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस १९'मध्ये मोठे बदल; सलमानसह ३ होस्ट, शो पाच महिने चालणार! कधी प्रीमियर?

यंदाचं 'बिग बॉस' सर्वाधिक वेगळं ठरणार! ...

"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..." - Marathi News | hindustani bhau opposed mns action appealed raj thackeray said please dont beat them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."

Hindustani Bhau on MNS Attack: हिंदुस्तानी भाऊने सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने राज ठाकरेंना विनंती करत मनसेविरोधी भूमिका घेतली आहे.  ...

"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन - Marathi News | ram kapoor reacts on whether he is going to participate in bigg boss 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन

असे रिएलिटी शो जिथए फक्त... राम कपूर स्पष्टच बोलला ...

VIDEO: शेफाली जरीवालाच्या शोकसभेत वडिलांची अवस्था पाहवेना; ओक्साबोक्शी रडले, पराग त्यागीने दिला धीर - Marathi News | shefali jariwala prayer meet father cries inconsolably husband parag tyagi consoles video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: शेफाली जरीवालाच्या शोकसभेत वडिलांची अवस्था पाहवेना; ओक्साबोक्शी रडले, पराग त्यागीने दिला धीर

Shefali Jariwala Prayer Meet: बाप तो बापच! शेफालीच्या वडिलांची अवस्था पाहवेना; शोकसभेत ओक्साबोक्शी रडले, पराग त्यागीने दिला धीर  ...

"सलमानने माझ्यावर जबरदस्ती केली.."; ज्येष्ठ अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाले- "माझ्या मर्जीविरुद्ध त्याने.." - Marathi News | veteran actor puneet issar slam salman khan forcefully join him in bigg boss show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सलमानने माझ्यावर जबरदस्ती केली.."; ज्येष्ठ अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाले- "माझ्या मर्जीविरुद्ध त्याने.."

बॉर्डर, कुली यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याने सलमान खानविषयी मोठा खुलासा केलाय. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे ...

अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान - Marathi News | This dream of Shefali Jariwala remained unfulfilled, she had made a plan with her husband Parag Tyagi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

Shefali Jariwala Last Wish: २७ जून रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे शेफाली जरीवालाने या जगाचा निरोप घेतला. ती फक्त ४२ वर्षांची होती. अभिनेत्रीच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. ...