अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Bigg boss, Latest Marathi News
'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
'बिग बॉस १९' (Bigg Boss 19) चा अंतिम सोहळा नुकताच पार पडला. या सीझनचा विजेता गौरव खन्ना ठरला. तर, फरहाना भट (Farhana Bhatt) या सीझनची पहिली रनर-अप ठरली. याचदरम्यान, अभिनेत्रीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ...
प्रणितदेखील 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीचा दावेदार मानला जात होता. मात्र, त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यानंतर त्याच्या आईवडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ...
'बिग बॉस १९' (Bigg Boss 19) अंतिम सोहळा पार पडला. ७ डिसेंबरला शोचा ग्रँड फिनाले होता. या दरम्यान, सलमान खानने (Salman Khan) 'किक २' (Kick 2) ची घोषणा केली. सोबतच त्याने प्रणीत मोरेबद्दलही प्रतिक्रिया दिली. ...