लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट - Marathi News | Bigg Boss 18 Weekend Ka Vaar won't feature salman khan instead ekta kapoor and rohit shetty will host | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट

सलमान खान ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी वीकेंड का वार होस्ट करणार नाही. ...

रुपाली भोसलेने Bigg Boss मधील 'या' स्पर्धकाची केली कानउघाडणी; म्हणाली, "का हा ॲटिट्युड?" - Marathi News | Rupali Bhosle took a dig at the Bigg Boss 18 contestant Vivian Dsena says why so much attitude | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुपाली भोसलेने Bigg Boss मधील 'या' स्पर्धकाची केली कानउघाडणी; म्हणाली, "का हा ॲटिट्युड?"

दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाबद्दलही केलं भाष्य ...

कोणताही गाजावाजा न करता 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने साधेपणाने केलं लग्न, सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Bigg Boss ott 3 fame actress sana sultan married photos viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोणताही गाजावाजा न करता 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने साधेपणाने केलं लग्न, सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव

बिग बॉस फेम अभिनेत्रीने कोणताही गाजावाजा न करता साधेपणाने लग्न केलं असून सर्वांनी तिच्या निर्णयाची प्रशंसा केलीय. ...

Bigg Boss 18: रविवारी दिसणार नाही सलमान खान, 'वीकेंड का वार'चं टायमिंगही बदललं, नेमकं कारण काय? - Marathi News | bigg boss 18 salman khan will not appeared on sunday weekend ka war timing changed details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 18: रविवारी दिसणार नाही सलमान खान, 'वीकेंड का वार'चं टायमिंगही बदललं, नेमकं कारण काय?

रविवारी सलमान खान बिग बॉस होस्ट करताना दिसणार नाहीये. याबरोबरच वीकेंड का वारचं टायमिंगही बदलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ...

हृता दुर्गुळेने का नाकारली बिग बॉसची ऑफर? अभिनेत्री म्हणाली- "मी त्या शोसाठी..." - Marathi News | marathi actress hruta durgule rejected bigg boss offer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृता दुर्गुळेने का नाकारली बिग बॉसची ऑफर? अभिनेत्री म्हणाली- "मी त्या शोसाठी..."

हृता दुर्गुळेने आलेली बिग बॉसची ऑफर का स्वीकारली नाही, याचा खुलासा तिने केलाय (hruta durgule) ...

'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज - Marathi News | bigg boss ott 3 fame sana makbul buys mercedes benz on the occassion of diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज

एका बिग बॉस फेम अभिनेत्रीनेही दिवाळीचा मुहुर्त गाठला आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर बिग बॉस ओटीटी फेम सना मकबुलने नवी कोरी कार खरेदी केली आहे.  ...

कोल्हापूरात 'डीपी दादा'च्या भेटीला आली लाडकी बहिण, होणाऱ्या नवऱ्यासह पोवार कुटुंबाची घेतली भेट! - Marathi News | Ankita Walavalkar Meet Dhananjay Powar After Bigg Boss Marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोल्हापूरात 'डीपी दादा'च्या भेटीला आली लाडकी बहिण, होणाऱ्या नवऱ्यासह पोवार कुटुंबाची घेतली भेट!

अंकिता थेट कोल्हापूरात पोहचल्याचं पाहायला मिळालं.  ...

"२ कोटी द्या अन्यथा..."; सलमान खानला पुन्हा धमकी! अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | bollywood actor salman khan received 2 cr threat call from unknown person | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"२ कोटी द्या अन्यथा..."; सलमान खानला पुन्हा धमकी! अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी. वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (salman khan) ...