'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना मुंबई शिंदेसेनेच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, पोटात खुपसला चाकू Nashik Municipal Election 2026 : शिंदेसेना वरचढ ठरणार की भाजप गड राखणार? अटीतटींच्या लढतींनी वेधले मतदारांचे लक्ष Nashik Municipal Election 2026 : भाजपचे आमदारच नाराज, तेथे कार्यकर्त्यांचे काय? अरविंद सावंत यांची टीका भाजपसोबत युती करणाऱ्या अंबरनाथच्या १२ नगरसेवकांना काँग्रेस निलंबित करणार, लवकरच घोषणेची शक्यता मुस्तफिजुर रहमानचा बांगलादेशने बदला घेतला; भारतीय अँकरला बीपीएलमधून बाहेर काढले Nashik Municipal Election 2026 : अस्तित्वाच्या लढाईसाठी दोन माजी महापौर शिंदेसेनेच्या गडावर, नाराज भोसले यांचे अनेकदा पक्षांतर "हिंमत असेल तर या, मी तुमची वाट पाहतोय"; 'या' देशाच्या राष्ट्राध्यक्षांचं ट्रम्प यांना ओपन चॅलेंज पुतीन यांनी शब्द पाळला! व्हेनेझुएलाच्या समुद्रात अण्वस्त्रधारी युद्धनौका, पाणबुडी तैनात; अमेरिकेच्या दारात रशिया-अमेरिका आमनेसामने? भारतात रस्त्याच्या डाव्या बाजूनेच गाडी का चालवली जाते? रंजक इतिहास, अन्य कोणते देश असेच नियम पाळतात... अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा बांगलादेशला आयसीसीचा जोर का झटका...! भारतात खेळावेच लागेल, अन्यथा गुण कापणार; बीसीबीची मागणी फेटाळली धक्कादायक! हल्ल्यात जखमी झालेले काँग्रेसचे नेते हिदायत पटेल यांचा मृत्यू खळबळजनक! नेस्लेच्या बेबी प्रॉडक्टमध्ये घातक विषारी पदार्थ असण्याची शक्यता; कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले ...तर माझ्यावर महाभियोग येण्याची शक्यता; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले... मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर येत्या ११ जानेवारीला उद्धव आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा होणार Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव मनपाच्या निवडणुकीत २३ अपक्ष महिलांसह १३१ रिंगणात
Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Bigg boss, Latest Marathi News 'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
बिग बॉसच्या घरात सुरुवातीला प्रणित मोरे आणि फरहानामध्ये चांगली मैत्री होत असल्याचं दिसत होतं. मात्र नंतर त्यांच्यात वाद होऊ लागले होते. आता प्रणितची मालती चहरशी गट्टी जमत असल्याचं दिसत आहे. ...
बसीर अलीने शोच्या मेकर्सने आणि सलमानने माझ्याकडे दुर्लक्ष केलं, असा आरोप केला आहे. काय म्हणाला? ...
Bigg Boss 19 च्या घरातून बाहेर पडणार अमाल मलिक ? ...
फरहानाा टार्गेच केल्यानंतर चाहत्यांनी सलमानलाच धारेवर धरलं ...
आज अभिनेत्रीने युट्यूबवर शेअर केलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा स्क्रीनशॉट दाखवला. ती म्हणाली, ...
'बिग बॉस १९'मध्ये डबल एविक्शन होणार असून घरातील चर्चेत असलेल्या दोन स्पर्धकांचा खेळातील प्रवास संपल्याचं सांगण्यात येत आहे ...
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या गाडीने महिलेला गंभीर जखमी झाली. पण अभिनेत्री मदत न करता अभिनेत्री पळून गेली. काय घडलं नेमकं? ...
प्रणितच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स ...