लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg Boss 13: पहिल्याच दिवशी रंगला हाय व्हॉल्टेज ड्रामा, एक्स बॉयफ्रेंडसोबत बेड शेअर करण्यास दिला नकार - Marathi News | Bigg boss 13 rashmi desai do not want to share her bad with ex boyfriend siddharth shukla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 13: पहिल्याच दिवशी रंगला हाय व्हॉल्टेज ड्रामा, एक्स बॉयफ्रेंडसोबत बेड शेअर करण्यास दिला नकार

Bigg Boss 13 : सलमान खानच्या 'बिग बॉस सीझन 13' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. घरामध्ये स्पर्धकांनी एंट्री घेतली आहे. ...

Bigg Boss 13 : आजपासून सुरु होणार ‘बिग बॉस 13’; या गोष्टी असतील खास - Marathi News | bigg boss 13 new facts and twists first time introduced in salman khan show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 13 : आजपासून सुरु होणार ‘बिग बॉस 13’; या गोष्टी असतील खास

काहीच तासांत ‘बिग बॉस 13’ सुरु होणार आहे. आज 29 सप्टेंबरला रात्री 9 वाजता ‘बिग बॉस 13’चा धमाकेदार शो प्रीमिअर शो प्रसारित होईल. यंदा शोमध्ये इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय चेहरे पाहायला मिळणार आहेत. सोबत अनेक नव्या गोष्टीही. ...

बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी या अभिनेत्याने मालिकेला महिन्याभरातच ठोकला रामराम ? - Marathi News | Tara from satara star ashwini koul quit to participate in bigg boss 13 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी या अभिनेत्याने मालिकेला महिन्याभरातच ठोकला रामराम ?

छोटया पडद्यावरील विवादीत शो बिग बॉस 13 रविवारपासून आपल्या भेटीला येणार आहे. या शोला होस्ट सलमान खान करणार आहे ...

Bigg Boss 13: 'बिग बॉस'च्या घरात जाऊन दुसरं लग्न करणाऱ्या या अभिनेत्रीने घेतले सर्वाधिक मानधन - Marathi News | Bigg Boss 13:Rashmi Desai is the highest paid contestant on Salman khan's show bigg boss 13 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 13: 'बिग बॉस'च्या घरात जाऊन दुसरं लग्न करणाऱ्या या अभिनेत्रीने घेतले सर्वाधिक मानधन

'बिग बॉस'च्या घरात जाऊन ही अभिनेत्री दुसरं लग्न करणार असल्याची चर्चा आहे. ...

दबंग खानचा एकही मित्र 'या' कारणामुळे जाऊ शकत नाही 'बिग बॉस'च्या घरात, सलमानने केला खुलासा - Marathi News | this reason Salman Khan friends not enter in bigg boss house, salman Khan disclosed reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दबंग खानचा एकही मित्र 'या' कारणामुळे जाऊ शकत नाही 'बिग बॉस'च्या घरात, सलमानने केला खुलासा

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो 'बिग बॉस'चा १३वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचं सूत्रसंचालन बॉलिवूडचा दबंग खान सलमान करणार आहे. सलमानचं सूत्रसंचालन करण्याचं यंदा १०वं वर्षे आहे. ...

Bigg Boss 13: सलमान खानला बिग बॉससाठी मिळतात इतके पैसे, प्रत्येक भागासाठी घेतो इतके मानधन - Marathi News | Bigg Boss 13: Not Rs 403 crore but Salman Khan to charge this amount | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 13: सलमान खानला बिग बॉससाठी मिळतात इतके पैसे, प्रत्येक भागासाठी घेतो इतके मानधन

सलमान खानला बिग बॉस 13 साठी तब्बल 400 कोटी रुपये मिळाले असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून मीडियात येत आहेत. पण हा आकडा चुकीचा आहे. ...

Bigg Boss Contestants : बिग बॉसच्या घरात राहायला स्पर्धकांना मिळतात इतके पैसे, आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | This is weekly salary of bigg boss contestants | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Contestants : बिग बॉसच्या घरात राहायला स्पर्धकांना मिळतात इतके पैसे, आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

Bigg Boss Contestant's Fees : बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी स्पर्धकांना चांगलेच पैसे दिले जातात. कधी कधी तर कार्यक्रमाच्या विजेत्यापेक्षा घरात असलेला प्रसिद्ध सेलिब्रेटी जास्त पैसे कमावतो. ...

Bigg Boss 13 : सलमान खान अमिषा पटेलला म्हणतो मीना कुमारी, हे आहे त्यामागचं कारण - Marathi News | Bigg Boss 13 : Salman Khan called Ameesha Patel Meena Kumari, Know Why ? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 13 : सलमान खान अमिषा पटेलला म्हणतो मीना कुमारी, हे आहे त्यामागचं कारण

बिग बॉसच्या १३व्या सीझनचं अनावरण नुकतंच पार पडलं. या सीझनमध्ये अभिनेत्री अमिषा पटेलदेखील महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ...