लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Heena Panchal: 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री हीना पांचाळला 'रेव्ह पार्टी'त अटक  - Marathi News | bigg boss marathi fame actress heena panchal arrested in nashik igatpuri high profile rave party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Heena Panchal: 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री हीना पांचाळला 'रेव्ह पार्टी'त अटक 

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री हीना पांचाळ हिला पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकमधील इगतपुरी येथे हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. ...

बॉलिवूडमधील या दोन अभिनेत्री दिसणार बिग बॉसच्या घरात? दोघींही होत्या सुशांत सिंग राजपूतसोबत नात्यात - Marathi News | Rhea Chakraborty and Ankita Lokhande to make a splash in Bigg Boss 15 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील या दोन अभिनेत्री दिसणार बिग बॉसच्या घरात? दोघींही होत्या सुशांत सिंग राजपूतसोबत नात्यात

सध्या बॉलिवूडमधील दोन अभिनेत्रींच्या नावाची चर्चा असून या दोघी एकत्र आल्या तर घरात दंगलच होईल असे नेटिझन्सचे म्हणणे आहे. ...

WHAT? सहा महिने चालणार ‘बिग बॉस’चा नवा सीझन; नवा ट्विस्ट, नवा हाय होल्टेज ड्रामा अन् बरंच काही...!! - Marathi News | bigg boss 15 to air for six months this year and will be telecasted on ott before going on-tv | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WHAT? सहा महिने चालणार ‘बिग बॉस’चा नवा सीझन; नवा ट्विस्ट, नवा हाय होल्टेज ड्रामा अन् बरंच काही...!!

Bigg Boss 15 : भारतीय टीव्हीवरचा सर्वात मोठा आणि सर्वात वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणा-या ‘बिग बॉस’चे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...

Bigg Boss 15 लवकरच...! या नावांची आहे जोरदार चर्चा - Marathi News | rhea chakraborty may enter bigg boss 15 know and whose names are coming in front | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 लवकरच...! या नावांची आहे जोरदार चर्चा

Bigg Boss 15: नवा सीझन म्हटल्यावर बिग बॉसच्या घरात कोण जाणार, याचीही उत्सुकता असणार. तूर्तास अनेक नावांची चर्चा सुरु झालीये. ...

बिग बॉसमध्ये पहिल्यांदाच घडणार ही गोष्ट, सलमान खानने देखील दिला होकार - Marathi News | bigg boss will be couple special this season? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसमध्ये पहिल्यांदाच घडणार ही गोष्ट, सलमान खानने देखील दिला होकार

हा सिझन हा इतर सिझनपेक्षा खूप वेगळा असणार आहे. ...

Hindustani Bhau: ‘बिग बॉस’ फेम हिंदुस्थानी भाऊला मुंबई पोलिसांनी केली अटक, नेमकं कारण काय? - Marathi News | Bigg Boss fame Hindustani Bhau arrested by Mumbai police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hindustani Bhau: ‘बिग बॉस’ फेम हिंदुस्थानी भाऊला मुंबई पोलिसांनी केली अटक, नेमकं कारण काय?

'बिग बॉस' या 'रिआलिटी शो'चा माजी स्पर्धक आणि सोशल मीडियावर 'हिंदुस्थानी भाऊ' (Hindustani Bhau) म्हणून प्रसिद्ध असलेल्या विकास पाठक (Vikas Pathak) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ...

चाहत्यांना मास्क परिधान करण्याचा सल्ला दिला, शहनाज गिलच्या अंगलट आला - Marathi News | Shehnaaz gill got trolled for mask on her latest photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहत्यांना मास्क परिधान करण्याचा सल्ला दिला, शहनाज गिलच्या अंगलट आला

‘बिग बॉस 13’मुळे (Bigg Boss 13) शहनाज गिल (Shehnaaz Gill) कधी नव्हे इतकी लोकप्रिय झाली. ...

Video: स्टार्समध्येही कोरोनाची दहशत, चक्क पीपीई सूट घालून भाजी-पाला खरेदीसाठी बाहेर पडली 'ही' अभिनेत्री - Marathi News | Video Rakhi sawant seen vegetable shopping in ppe suit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: स्टार्समध्येही कोरोनाची दहशत, चक्क पीपीई सूट घालून भाजी-पाला खरेदीसाठी बाहेर पडली 'ही' अभिनेत्री

या अभिनेत्रीने म्हटले आहे, "कृपया सुरक्षित रहा, पीपीटी किट घाला आणि जेथे जायचे असेल तेथे जा." याच बरोबर या अभिनेत्रीने नुकतीच आपली आगामी वेब सिरीज 'तवायफ बाजार-ए-हुस्न'चे काम सुरू केले आहे, मारुख मिर्झा या सिरिझचे दिग्दर्शक आहेत. ...