लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg Boss15:१४ आठवड्यांसाठी सलमानने घेतलं इतकं मानधन; आकडा ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील - Marathi News | bigg boss 15 salman khan will be pain rs 350 crore to host bigg boss 15 shows | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss15:१४ आठवड्यांसाठी सलमानने घेतलं इतकं मानधन; आकडा ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील

Bigg Boss 15: या पर्वात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांपासून ते अभिनेता सलमान खानने घेतलेल्या मानधनापर्यंत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ...

Bigg Boss OTT ला मिळाली पहिली विजेती, दिव्या अग्रवालने २५ लाख रुपयांसह विजेतेपदावर केला कब्जा - Marathi News | Bigg Boss OTT gets first winner, Divya Agarwal captures title with Rs 25 lakh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT ला मिळाली पहिली विजेती, दिव्या अग्रवालने २५ लाख रुपयांसह विजेतेपदावर केला कब्जा

(Bigg Boss OTT, Divya Agarwal : बिग बॉस ओटीटीच्या विजेत्याची घोषणा अखेर झाली आहे. बिग बॉस ओटीटीचे विजेतेपद दिव्या अग्रवाल हिने जिंकले आहे. तर निशांत फर्स्ट रनर राहिला. ...

Bigg Boss OTT: रितेश-जेनेलिया 'बिग बॉस'मध्ये होणार सहभागी? - Marathi News | bigg boss ott finale huge twist riteish deshmukh and genelia dsouza to announce the winner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT: रितेश-जेनेलिया 'बिग बॉस'मध्ये होणार सहभागी?

Bigg Boss OTT: लवकरच बिग बॉस ओटीटीमध्ये Bigg Boss OTT अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख सहभागी होणार आहेत. ...

Arshi khan controversy : बाप्पाच्या पुजेनंतर मुस्लिम अभिनेत्रीनं फोटो शेअर केला; अन् मग तिच्यासह घडलं असं काही, पाहा व्हिडीओ - Marathi News | Arshi khan controversy : A rshi khan troll over ganesh chaturthi post now actress gave a befitting reply | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाप्पाच्या पुजेनंतर मुस्लिम अभिनेत्रीनं शेअर केला फोटो; अन् मग तिच्यासह घडलं असं काही....

Arshi khan controversy : इन्स्टाग्रामवर ट्रोलर्सने अर्शीला खूप वाईट साईट ऐकवलं. आता याचा निषेध करत अर्शी खानने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

पायमोज्यांचा टॉप अन् अर्ध्या टी-शर्टचं जॅकेट! ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद पुन्हा झाली ट्रोल - Marathi News | Bigg boss ott fame urfi javed again troll for her latest dress after airport look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पायमोज्यांचा टॉप अन् अर्ध्या टी-शर्टचं जॅकेट! ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद पुन्हा झाली ट्रोल

होय, काही दिवसांपूर्वी एअरपोर्टवरचा उर्फीचा अवतार पाहून नेटक-यांनी तिला जबरदस्त ट्रोल केलं होतं. आता हीच उर्फी पुन्हा एकदा तिच्या कपड्यांमुळे चर्चेत आहेत. ...

Bigg Boss 15: ‘मोहब्बतें’ फेम प्रीती झांगियानीने 'या' कारणामुळे शोमध्ये सहभागी होण्यास दिला नकार - Marathi News | Mohabbatein Fame Priti Jhangiyani denied Salman Khan's Big Boss 15 show, check why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: ‘मोहब्बतें’ फेम प्रीती झांगियानीने 'या' कारणामुळे शोमध्ये सहभागी होण्यास दिला नकार

अलीकडेच अशी बातमी आली होती की 'मोहब्बतें' फेम अभिनेत्री प्रीती झांगियानी 'बिग बॉस 15' मध्ये स्पर्धक म्हणून झळकणार आहे. या चर्चांवर आता प्रीतीनेच पूर्णविराम दिला आहे, या सर्व अफवा असल्याते तिने म्हटले आहे. ...

Bigg Boss OTT: बिग बॉसच्या घरात दिव्‍या अग्रवालला का झाले अश्रू अनावर - Marathi News | Bigg Boss OTT: Why did Divya Agarwal shed tears at the house of Bigg Boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT: बिग बॉसच्या घरात दिव्‍या अग्रवालला का झाले अश्रू अनावर

ग्रॅण्‍ड फिनालेपूर्वी 'बिग बॉस ओटीटी'च्‍या 'संडे का वॉर' एपिसोडमध्‍ये खूप ड्रामा पाहायला मिळाला. ...

Bigg Boss OTT : शमिता भावुक झाली आणि आत्तापर्यंत कोणालाही ठाऊक नसलेली गोष्ट जगापुढं आली..! - Marathi News | Bigg Boss OTT : shamita shetty reveals to neha bhasin she lost her boyfriend in a car accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT : शमिता भावुक झाली आणि आत्तापर्यंत कोणालाही ठाऊक नसलेली गोष्ट जगापुढं आली..!

Bigg Boss OTT : शमिताने बिग बॉसच्या घरात आयुष्यातील एक मोठा खुलासा केला आहे. हा खुलासा करताना तिला अश्रू आवरता आले नाहीत. ...