लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
रणसंग्रामाला सुरुवात! पहिल्याच आठवड्यात सुरेखा कुडचीने मिळवला किचनवर ताबा - Marathi News | bigg boss marathi 3 contestant surekha kudchi first day of bbm house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणसंग्रामाला सुरुवात! पहिल्याच आठवड्यात सुरेखा कुडचीने मिळवला किचनवर ताबा

Bigg boss marathi 3: पडद्यावर खाष्ट सासूची भूमिका साकारणाऱ्या सुरेखाने तिच्यातील हुकमीपणा सुरु केला आहे. ...

Bigg Boss 3: बोल्ड परफॉर्मन्समुळे चर्चेत आलेल्या मिनल शाहच्या आई-वडिलांचा झालाय घटस्फोट - Marathi News | bigg boss marathi 3 know about contestant meenal shah parents | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 3: बोल्ड परफॉर्मन्समुळे चर्चेत आलेल्या मिनल शाहच्या आई-वडिलांचा झालाय घटस्फोट

Bigg boss marathi 3: मिनलची आई मराठी असून तिचे वडील गुजराती आहेत. मात्र, काही कारणास्तव ते विभक्त झाले आहेत. ...

Bigg Boss Marathi 3: 'मला डोकं आहे'; पहिल्याच दिवशी मीरा-स्नेहामध्ये वादाची ठिणगी - Marathi News |  first day of big boss marathi 3 fight between Sneha Wagh and Mira Jagannath         | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 3: 'मला डोकं आहे'; पहिल्याच दिवशी मीरा-स्नेहामध्ये वादाची ठिणगी

Big boss marathi 3 : 'बिग बॉस'चं नवीन पर्व सुरु होऊन अवघे काही तास होत नाहीत त्यातच मीरा जगन्नाथ आणि स्नेहा वाघ यांच्यात वाद सुरु झाला आहे. ...

Bigg Boss Marathi 3 : 'या' कारणामुळे तृप्ती देसाईंनी घेतला बिग बॉसमध्ये येण्याचा निर्णय - Marathi News | marathi tv show bigg boss marathi 3 Trupti Desai Enters The House | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 3 : 'या' कारणामुळे तृप्ती देसाईंनी घेतला बिग बॉसमध्ये येण्याचा निर्णय

Bigg boss marathi 3 : 'मोडेन पण वाकणार नाही', असं म्हणत शोच्या सुरुवातीलाच तृप्ती देसाईंनी घरातील सर्व स्पर्धकांना इशारा दिला आहे. ...

Bigg Boss Marathi 3 : कोण आहे 'बिग बॉस'च्या घरातील पहिली स्पर्धक सोनाली पाटील? - Marathi News | marathi tv show bigg boss marathi 3 first contestants sonali patil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 3 : कोण आहे 'बिग बॉस'च्या घरातील पहिली स्पर्धक सोनाली पाटील?

Bigg Boss Marathi 3 :'देवमाणूस' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सोनाली पाटील 'बिग बॉस मराठी ३'मध्ये सहभागी होणारी पहिली स्पर्धक ठरली आहे. ...

Video : 'ओ भाऊ जरा चावडीवर या'; 'बिग बॉस'चं धमाकेदार टायटल सॉन्ग ऐकलं का? - Marathi News | marathi tv show bigg boss marathi 3 title song release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : 'ओ भाऊ जरा चावडीवर या'; 'बिग बॉस'चं धमाकेदार टायटल सॉन्ग ऐकलं का?

Bigg boss marathi 3: 'ओ भाऊ जरा चावडीवर' या असे या टायटल साँगचे बोल असून त्यात महेश मांजरेकरांचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. ...

'Bigg Boss 3'च्या घरात होणार सिद्धार्थ जाधवची एण्ट्री?; सेटवरील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | marathi tv show bigg boss marathi 3 actor siddharth jadhav video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Bigg Boss 3'च्या घरात होणार सिद्धार्थ जाधवची एण्ट्री?; सेटवरील व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss 3: सध्या बिग बॉसच्या सेटवरील सिद्धार्थ जाधवचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना प्रश्न पडले आहेत. ...

Bigg Boss Marathi 3: आजपासून सुरु होणार बिग बॉस मराठीचा धमाका; असं असेल यंदाचं पर्व - Marathi News | bigg boss marathi 3 read to know where and when you can watch mahesh manjrekars reality show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 3: आजपासून सुरु होणार बिग बॉस मराठीचा धमाका; असं असेल यंदाचं पर्व

Bigg Boss Marathi 3: प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेता महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) प्रत्येक पर्वाप्रमाणे याही पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहेत. ...