लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg Boss 15: अफसाना-शमिताचा किसिंग Video व्हायरल - Marathi News | bb 15 tejashwi prakash was seen flirting with bigg boss kissed shamita of afsana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: अफसाना-शमिताचा किसिंग Video व्हायरल

Bigg Boss 15: सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून अनेक जण थक्क झाले आहेत. या व्हिडीओमध्ये अफसाना आणि शमिता चक्क एकमेकींना किस करताना दिसत आहेत. ...

Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरात तेजस्वी प्रकाशने दिली प्रेमाची कबुली, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Bigg Boss 15: Tejaswi Prakash confess her love in Bigg Boss's house , video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरात तेजस्वी प्रकाशने दिली प्रेमाची कबुली, व्हिडीओ होतोय व्हायरल

Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरातील तेजस्वी प्रकाशचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

Bigg Boss 15: जंगलात राहणाऱ्या सदस्यांचे झाले हाल, बिग बॉसने या सदस्यांचे हिसकावले सामान - Marathi News | Bigg Boss 15: What happened to the members living in the forest, Bigg Boss snatched the belongings of these members | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: जंगलात राहणाऱ्या सदस्यांचे झाले हाल, बिग बॉसने या सदस्यांचे हिसकावले सामान

बिग बॉस १५ शोमध्ये सुरूवातीपासूनच बरेच ट्विस्ट पहायला मिळत आहे. ...

OH NO!!  ‘BIGG BOSS 15’च्या घरात थोडक्यात टळली मोठी दुर्घटना, व्हिडीओ पाहा  - Marathi News | BIGG BOSS 15: Tejasswi Prakash and Vidhi Pandya Major accident averted, fire broke out in BB15 house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OH NO!!  ‘BIGG BOSS 15’च्या घरात थोडक्यात टळली मोठी दुर्घटना, व्हिडीओ पाहा 

Bigg Boss 15 : होय, तेजस्वी प्रकाश व विधी पंड्या यांच्यामुळे बिग बॉसच्या घरात आग लागणार होती. सुदैवाने असं काहीही घडलं नाही. ...

रामकृष्ण हरी... शिवलीला पाटील यांची Big घोषणा, Boss महेश मांजरेकरांची मागितली माफी - Marathi News | Ramkrishna Hari ... Shivlila tai Patil's big announcement, Mahesh Manjrekar's apology in big boss marathi 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रामकृष्ण हरी... शिवलीला पाटील यांची Big घोषणा, Boss महेश मांजरेकरांची मागितली माफी

बिग बॉस 3 चा, शो सुरू होऊन एक आठवडा उलटला नाही तोच घरातील एक सदस्य असलेल्या शिवलीला पाटील घराबाहेर पडल्या होत्या. तत्पूर्वी त्यांनी कार्यक्रमामध्ये सांगितले की, इथला प्रत्येक माणूस माझा असेल ...

2 तासांच्या ग्रँड प्रीमिअरमध्ये त्याच्यासाठी 2 मिनिटंही नव्हती का?  ‘बिग बॉस 15’वर भडकले फॅन्स - Marathi News | Sidharth Shukla Fans Were Upset With The Makers Of Bigg Boss 15 For Not Remembering Him On Premier | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :2 तासांच्या ग्रँड प्रीमिअरमध्ये त्याच्यासाठी 2 मिनिटंही नव्हती का?  ‘बिग बॉस 15’वर भडकले फॅन्स

Bigg Boss 15 : तुमचा शो फ्लॉप होवो... इतके भडकले फॅन्स की, दिल्या शिव्याशाप ...

Bigg Boss 15 Premiere: सलमान खान धमाकेदार एंट्री, पहिला कंटेस्टेंट बनला जय भानुशाली - Marathi News | Big Boss 15 Premier, Salman Khan welcomes Jay Bhanushali as 1st contestant of the house, check what's different | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 Premiere: सलमान खान धमाकेदार एंट्री, पहिला कंटेस्टेंट बनला जय भानुशाली

'बिग बॉस सीझन 15' मध्ये, एक विशेष सदस्याने प्रवेश केला आहे. जंगलात राहणारा हा गोरिल्ला आहे, तो सलमान खानच्या मदतीसाठी आला आहे. ...

Bigg Boss 15: बिग बॉसचा १५ वा सीझन आजपासून येणार भेटीला, हे आहेत स्पर्धक - Marathi News | Bigg Boss 15: The 15th season of Bigg Boss is coming from today, these are the contestants | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: बिग बॉसचा १५ वा सीझन आजपासून येणार भेटीला, हे आहेत स्पर्धक

सलमान खान नेहमीप्रमाणे यावर्षीही स्पर्धकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. ...