लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
"प्रणित तू माझ्यावर पण जोक केलास का?", अजय देवगणचा प्रश्न, कॉमेडियन म्हणाला- "सर, तुम्ही तर..." - Marathi News | bigg boss 19 ajay devgn asked pranit more if he joke on actor comedian reply shocked salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रणित तू माझ्यावर पण जोक केलास का?", अजय देवगणचा प्रश्न, कॉमेडियन म्हणाला- "सर, तुम्ही तर..."

'बिग बॉस १९'मधून प्रणित मोरेला प्रकृतीच्या कारणास्तव एक्झिट घ्यावी लागली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी आता प्रणितची पुन्हा बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे. ...

Bigg Boss 19: सलमान खानने आईचा उल्लेख करत फरहाना भटला दाखवला बाहेरचा रस्ता, अभिनेत्रीला अश्रू अनावर - Marathi News | Bigg Boss 19 Salman Khan shows Farhana Bhatt the way out promo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: सलमान खानने आईचा उल्लेख करत फरहाना भटला दाखवला बाहेरचा रस्ता, अभिनेत्रीला अश्रू अनावर

बिग बॉस १९ चा नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोत सलमानने फरहानाला चांगलंच सुनावलं आहे. काय घडलंय? ...

Shocking! 'बिग बॉस १९' मधून डबल एविक्शन; 'हे' दोन स्पर्धक गेले घराबाहेर, प्रेक्षक चिडले - Marathi News | Shocking Double eviction in Bigg Boss 19 abhishek bajaj neelam giri out from house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! 'बिग बॉस १९' मधून डबल एविक्शन; 'हे' दोन स्पर्धक गेले घराबाहेर, प्रेक्षक चिडले

'बिग बॉस १९'मध्ये डबल एविक्शन झालं असून घरातील दोन स्ट्राँग स्पर्धकांचा बिग बॉसमधील प्रवास संपला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा राग अनावर झाला आहे ...

शहनाझ गिलचा भाऊ शेहबाजची गर्लफ्रेंड कोण? फोटो झाले व्हायरल - Marathi News | Shehnaaz Gill Brother Bigg Boss 19 Contestant Shehbaz Badesha Girlfriend Photos Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शहनाझ गिलचा भाऊ शेहबाजची गर्लफ्रेंड कोण? फोटो झाले व्हायरल

शहनाझ गिलचा भाऊ शेहबाजची गर्लफ्रेंड चर्चेत आली असून तिचे फोटो व्हायरल झाले आहेत. ...

Bigg Boss 19: 'बिग बॉस'मध्ये येणार कुनिकाचा Ex बॉयफ्रेंड? कुमार सानू यांच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीची चर्चा - Marathi News | bigg boss 19 makers approach to kunika sadanand ex boyfriend kumar sanu to make special appearance in house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: 'बिग बॉस'मध्ये येणार कुनिकाचा Ex बॉयफ्रेंड? कुमार सानू यांच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीची चर्चा

घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणारा सदस्य हा अभिनेत्री कुनिका सदानंदचा एक्स बॉयफ्रेंड असल्याचं बोललं जात आहे. बिग बॉसच्या टीमकडून सिंगर कुमार सानू यांना शोची ऑफर मिळाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.  ...

"फरहानाने मला शिव्या दिल्या, तरी सलमान काहीच बोलला नाही...", बसीर अलीचे 'बिग बॉस'वर गंभीर आरोप - Marathi News | bigg boss 19 baseer ali disspointed and alleged salman khan and makers for not showing him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फरहानाने मला शिव्या दिल्या, तरी सलमान काहीच बोलला नाही...", बसीर अलीचे 'बिग बॉस'वर गंभीर आरोप

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर बसीरने सलमान खान आणि 'बिग बॉस'वर आरोप केले आहेत.  ...

Bigg Boss 19: स्टोअर रुममध्ये दडलंय कोण? असं होणार प्रणित मोरेचं दमदार कमबॅक, प्रोमो समोर - Marathi News | pranit more great comeback in Bigg Boss 19 after dengue illness video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: स्टोअर रुममध्ये दडलंय कोण? असं होणार प्रणित मोरेचं दमदार कमबॅक, प्रोमो समोर

Pranit More Returns to Bigg Boss 19: तब्येतीच्या कारणास्तव बिग बॉस १९ मधून बाहेर पडलेला प्रणित मोरे आता पुन्हा एकदा घरात दमदार कमबॅक करणार आहे ...

Bigg Boss 19 Elimination: मोठा ट्विस्ट! एका स्पर्धकाची Exit, तर दुसऱ्याची धमाकेदार Entry - Marathi News | Bigg Boss 19 Elimination Neelam Giri To Be Exit And Pranit More To Re-enter Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19 Elimination: मोठा ट्विस्ट! एका स्पर्धकाची Exit, तर दुसऱ्याची धमाकेदार Entry

पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स असूनही 'या' स्पर्धकाची होणार एक्झिट ...