लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
'मी तुम्हाला खूप मानतो' म्हणणाऱ्या प्रणित मोरेने अजय देवगणवरही केला होता जोक - Marathi News | pranit more didi a joke on ajay devgn too users found the video where he is talking about actor s dance steps | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी तुम्हाला खूप मानतो' म्हणणाऱ्या प्रणित मोरेने अजय देवगणवरही केला होता जोक

प्रणित मोरेने एका स्टॅण्डअप शोमध्ये अजय देवगणच्या डान्स स्टेपवरुन जोक केला होता. बघा व्हिडीओ ...

Bigg Boss 19: प्रेक्षकांना मोठा धक्का! मिड-वीक एविक्शनमधून 'या' सदस्याला जावं लागणार घराबाहेर? - Marathi News | Bigg Boss 19 mrudul tiwari mid week eviction salman khan pranit more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: प्रेक्षकांना मोठा धक्का! मिड-वीक एविक्शनमधून 'या' सदस्याला जावं लागणार घराबाहेर?

'बिग बॉस १९' या शोमधून मिड वीक एविक्शनमध्ये घरातील एका सदस्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. कोण आहे हा स्पर्धक? ...

बिग बॉसच्या घरात स्पर्धकांच्या गळ्यातील माइक प्रचंड महागडा, सलमाननं चुकून उघड केली किंमत - Marathi News | Bigg Boss 19 Contestant Mic Price Salman Khan Revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसच्या घरात स्पर्धकांच्या गळ्यातील माइक प्रचंड महागडा, सलमाननं चुकून उघड केली किंमत

स्पर्धकांच्या गळ्यातील फक्त एका माईकसाठी निर्माते खर्च करतात 'इतके' पैसे? सलमाननं सांगितला आकडा ...

रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..." - Marathi News | bigg boss 19 comedian pranit more revealed he faced racism in school people called him black | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..."

लहानपणी प्रणितला वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. त्याच्या रंगावरून लोक त्याला हिणवायचे. यामुळे त्याच्यात आत्मविश्वासही नव्हता. बिग बॉसच्या घरात अश्नूरशी बोलताना प्रणितने याबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.  ...

पत्नीला फसवलं, विवाहित असूनही 'या' अभिनेत्रीला डेट करत होता अभिषेक बजाज - Marathi News | Abhishek Bajaj Was In A Relationship With Donal Bisht While He Was Married To Akanksha Jindal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्नीला फसवलं, विवाहित असूनही 'या' अभिनेत्रीला डेट करत होता अभिषेक बजाज

विवाहित असतानाही अभिषेकने एका लोकप्रिय अभिनेत्रीला डेट केले होते. ...

"प्रणितसाठी मी प्रायोरिटी होतो, पण वेळ आल्यावर...", 'बिग बॉस'मधून बाहेर पडलेल्या अभिषेक बजाजची प्रतिक्रिया - Marathi News | bigg boss 19 abhishek bajaj said pranit more khel gaya after exit from the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रणितसाठी मी प्रायोरिटी होतो, पण वेळ आल्यावर...", 'बिग बॉस'मधून बाहेर पडलेल्या अभिषेक बजाजची प्रतिक्रिया

अभिषेक बाहेर गेल्याने प्रणित, अश्नूर, गौरव सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. आता घरातून बाहेर आल्यावर यावर अभिषेकने प्रतिक्रिया दिली आहे. ...

"प्रणित मोरेला अ‍ॅटिट्यूड आलाय", गौरव खन्नाच्या वक्तव्यानंतर कॉमेडियन भडकला, म्हणाला- "टीव्हीचा सुपरस्टार..." - Marathi News | bigg boss 19 gaurav khanna said pranit more had attitude cat fight in washroom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रणित मोरेला अ‍ॅटिट्यूड आलाय", गौरव खन्नाच्या वक्तव्यानंतर कॉमेडियन भडकला, म्हणाला- "टीव्हीचा सुपरस्टार..."

बिग बॉसने प्रणित मोरेला विशेष अधिकार देत अभिषेक आणि अश्नूर कौर यांच्यापैकी एकाला वाचवण्यास सांगितलं होतं. प्रणितने अश्नूरचं नाव घेतल्याने अभिषेकला घराबाहेर जावं लागलं. त्यानंतर गौरव प्रणितला त्याने चुकीचा निर्णय घेतल्याचं म्हणत सुनावतो.  ...

मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर - Marathi News | Suraj Chavan Set To Marry Sanjana Wedding Date Location Revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर

Suraj Chavan Sanjana Love Story: सूरजच्या नव्या प्रवासाला सुरुवात कधी आणि कुठे होणार, याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते अत्यंत उत्सुक आहेत. ...