लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
'बिग बॉस'मध्ये नेपोटिझमच्या आरोपांवर अरमानची भावनिक पोस्ट, भाऊ अमालसाठी म्हणाला... - Marathi News | Armaan Malik's Emotional Post On Nepotism Allegations In Bigg Boss Amaal Malik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'मध्ये नेपोटिझमच्या आरोपांवर अरमानची भावनिक पोस्ट, भाऊ अमालसाठी म्हणाला...

'बिग बॉस'मध्ये नेपोटिझमवरुन ट्रोल झाल्यावर अरमान मलिकानं ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. ...

प्रणित मोरेनं रोहित शेट्टीला केलं रोस्ट, 'बिग बॉस'चा 'वीकेंड का वार' गाजला! - Marathi News | Pranit More Roast Rohit Shetty Bigg Boss 19 Video Pranit More Roast Rohit Shetty Bigg Boss 19 Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रणित मोरेनं रोहित शेट्टीला केलं रोस्ट, 'बिग बॉस'चा 'वीकेंड का वार' गाजला!

'बिग बॉस'मध्ये राडा! सलमान नाही, पण रोहित शेट्टीनं 'वीकेंड का वार' गाजवलं ...

Bigg Boss 19: शिव ठाकरेचा 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला फूल सपोर्ट! प्रणित मोरेसाठी केली पोस्ट, म्हणाला- "भाऊ..." - Marathi News | Bigg Boss 19 shiv thakare support pranit more shared post for him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: शिव ठाकरेचा 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला फूल सपोर्ट! प्रणित मोरेसाठी केली पोस्ट, म्हणाला- "भाऊ..."

बिग बॉस मराठी विजेता आणि बिग बॉस हिंदीचा रनर अप असलेल्या शिव ठाकरेचाही महाराष्ट्रीयन भाऊला पाठिंबा आहे. शिव ठाकरेने प्रणित मोरेसाठी खास पोस्ट केली आहे. ...

"मालती लेस्बियन आहे, मला खात्री...", दीपक चहरच्या बहिणीबाबत कुनिकाचं वक्तव्य, चाहते भडकले - Marathi News | bigg boss 19 kunika sadanand talk about malti chahar sexuality said she is lesbian | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मालती लेस्बियन आहे, मला खात्री...", दीपक चहरच्या बहिणीबाबत कुनिकाचं वक्तव्य, चाहते भडकले

कुनिका आणि तान्याचा घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये कुनिका मालतीच्या लैंगिकतेबद्दल बोलताना दिसत आहे.  ...

"जरा विचार करून बोलत जा", रोहित शेट्टीने अमालची खरडपट्टी काढली, 'बिग बॉस'ला म्हणाला होता Biased - Marathi News | bigg boss 19 rohit shetty calls amaal malik for saying show biased over gaurav khanna captaincy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जरा विचार करून बोलत जा", रोहित शेट्टीने अमालची खरडपट्टी काढली, 'बिग बॉस'ला म्हणाला होता Biased

यंदाच्या आठवड्यात वीकेंड का वारमध्ये सलमान खान दिसणार नाहीये. तर रोहित शेट्टी वीकेंड का वार होस्ट करणार आहे. वीकेंड का वारमध्ये रोहितने अमालचीही खरडपट्टी काढली. शोला पक्षपाती म्हणण्यावरुन रोहितने अमालला आरसा दाखवला. ...

दीपक चहरची बहिणीसाठी खास पोस्ट, म्हणाला "प्रिय मालती तू 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी उचलावी..." - Marathi News | Cricketer Deepak Malti Chahar Birthday Bigg Boss 19 Trophy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपक चहरची बहिणीसाठी खास पोस्ट, म्हणाला "प्रिय मालती तू 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी उचलावी..."

मालती चहर ही भारतीय क्रिकेटर दीपक चहरची बहीण आहे. आता तिच्यासाठी क्रिकेटरनं खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

'बिग बॉस'मधून बाहेर गेल्यावर काय होतं? नीलम गिरीने केला मोठा खुलासा, म्हणाली- "आम्हाला १५-२० मिनिटं..." - Marathi News | Neelam Giri made a big revelation about what happens to the contestants after they are eliminated from Bigg Boss 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'मधून बाहेर गेल्यावर काय होतं? नीलम गिरीने केला मोठा खुलासा, म्हणाली- "आम्हाला १५-२० मिनिटं..."

'बिग बॉस १९'मधून बाहेर पडल्यानंतर नीलम गिरीने याविषयी मोठा खुलासा केला आहे. काय म्हणाली? ...

'बिग बॉस १९' मध्ये 'या' स्पर्धकाला मिळाले फक्त २ टक्के मते; मृदुल तिवारीनंतर घराबाहेर पडणार ? - Marathi News | Bigg Boss 19 Shehbaz Badesha Gets Less Votes Will Eliminate After Mridul Tiwari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस १९' मध्ये 'या' स्पर्धकाला मिळाले फक्त २ टक्के मते; मृदुल तिवारीनंतर घराबाहेर पडणार ?

मृदुल तिवारीच्या आठवड्याच्या मध्यात झालेल्या एक्झिटनंतर, आता आणखी एक सदस्य घराबाहेर जाणार असल्याची चर्चा आहे.  ...