Bigg Boss Marathi 5 : केदार शिंदेंनी बिग बॉस मराठीबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. "बिग बॉस मराठीचे चार सीझन जे झाले ते लोकांना आवडले असतील. पण, ते गाजले नव्हते", असं केदार शिंदे म्हणाले आहेत. ...
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात यंदाच्या आठवड्यात जंगलराज असणार आहे. त्यामुळे सदस्यांना प्राणी ओळखायचा टास्क देण्यात आला आहे. हा टास्क खेळताना प्राणी ओळखताना सदस्यांमध्ये दमछाक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या भागात सदस्य नेहमीच एकमेकांबद्दल चर्चा करताना दिसून येतात. या आठवड्यात घरात जंगल राज आहे. काल पार पडकलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये सर्वच सदस्य १००% देताना दिसून येणार आहेत. ...