Bigg Boss Marathi 5 : खेळ उत्कंठावर्धक वळणावर असतानाच बिग बॉसच्या घरात पत्रकार परिषद पार पडली. पत्रकारांनी सदस्यांना प्रश्न विचारत त्यांना कैचीत पकडलं. या पत्रकार परिषदेत निक्की तांबोळीने वर्षा उसगावकर यांच्याबाबत अजब वक्तव्य केलं आहे. ...
संग्रामने घरात येताच निक्की आणि अरबाजशी पंगा घेतल्याने बिग बॉसच्या घरातील समीकरणंही बदलत असल्याचं पाहायला मिळत होतं. पण, अचानक आता संग्रामला बिग बॉस मराठीच्या घरातून एक्झिट घ्यावी लागली आहे. ...