Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन सुरू होऊन आठ आठवडे पूर्ण झाले आहेत. सीझनने नवव्या आठवड्यात प्रवेश केला आहे. गेले ५७ दिवस सर्वच सदस्य प्रेक्षकांचे फुल ऑन मनोरंजन करत आहेत. ...
१०० दिवस चालणारा हा शो आता ७० दिवसांतच संपणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे चाहतेही नाराज आहेत. मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस मराठीची एक्स स्पर्धक राहिलेल्या सोनाली पाटीलनेही व्हिडिओतून नाराजी व्यक्त केली आहे. ...
घराबाहेर जाण्याच्या टास्कमध्ये निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षाताई आणि सूरज हे सदस्य थेट नॉमिनेट झाले होते. यापैकी एका सदस्याचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास आज संपणार आहे. पण, अशातच आता बिग बॉसने मोठा ट्विस्ट आणला आहे. ...