Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन शेवटच्या टप्प्यात आला आहे. ६ ऑक्टोबर रोजी हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या सीझनमध्ये पॅडी कांबळे त्याच्या अफलातून खेळाने सर्वांची मनं जिंकतोय. ...
राखी सावंत आणि अभिजीत बिचुकले बिग बॉस मराठीच्या घरात येणार असल्याचे प्रोमो समोर आले आहेत. त्यांच्याबरोबरच पत्रकार आणि बिग बॉस मराठीचे एक्स स्पर्धक अनिल थत्ते बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेणार आहेत. ...
Bigg Boss Marathi Season 5 Rashichakrakar Sharad Upadhye : बिग बॉसच्या घरात राशीचक्रकार शरद उपाध्ये गेले आहेत. याचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये शरद उपाध्ये यांना घरातील सदस्य मजेशीर प्रश्न विचारताना दिसत आहेत. ...
बिग बॉसच्या घरातील सदस्यांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी आले होते. सूरजच्या बहिणी आणि आत्याने बिग बॉसच्या घरातील त्यांच्या कृतीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. आता सूरजच्या आईवडिलांचा फोटो समोर आला आहे. ...