Bigg Boss Marathi 5 Latest news, Bigg Boss marathi 5 episodes FOLLOW Bigg boss marathi, Latest Marathi News Bigg Boss Marathi 5, Latest news, episodes,Videos,News n gossip, contestants, Photos, Controversy . Read More
पॅडीच्या एक्झिटनंतर त्याचे चाहतेही नाराज झाले. पॅडीने 'बिग बॉस मराठी'च्या घराचा निरोप घेतल्यानंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीने पोस्ट शेअर केली आहे. ...
'बिग बॉस'च्या फायनलचं तिकीट मिळवताना सदस्यांमध्ये दमछाक, Ticket To Finale टास्क प्रोमो समोर ...
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा प्रोमो रिलीज झाला असून कमी किंमत झाल्याने जान्हवी चांगलीच चिडलेली दिसली (bigg boss marathi 5) ...
'बिग बॉस मराठी'मध्ये काल झालेल्या भाऊच्या धक्यावर पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळेला घराबाहेर जावं लागलं. ...
Bigg Boss Marathi 5 : रविवारी पंढरीनाथ कांबळेने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला. पण, पॅडीने बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतल्याने मात्र प्रेक्षक नाराज आहे. ...
अभिनेते सुबोध भावे आणि आदिनाथ कोठारे यांची सूरजसोबत जुगलबंदी रंगली. ...
Bigg Boss Marathi 5 : पॅडीने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतल्यानंतर मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस मराठीची माजी स्पर्धक सोनाली पाटील हिने व्हिडिओ शेअर करत हे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. ...
काल बिग बॉस मराठीच्या घरातून पॅडी कांबळे घराबाहेर गेला. जाताना पॅडी सूरजसाठी थोडक्यात पण महत्वाचं वाक्य बोलला (suraj chavan, bigg boss marathi 5) ...