Bigg Boss Marathi Season 5 : ग्रँड फिनाले आधी, बिग बॉसच्या घरातील सदस्य घराबाहेर येत फॅन्सच्या उपस्थिती जोरदार ग्रँड सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. यावेळी बिग बॉस सदस्यांना त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाची झलक दाखवत आहेत. ...
सूरजनेच बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनची ट्रॉफी जिंकावी अशी चाहत्यांची इच्छा आहे. सेलिब्रिटीही सूरजला सपोर्ट करताना दिसत आहेत. मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची यांनीही सूरजला पाठिंबा दर्शविला आहे. ...