बिग बॉस मराठी ५चा ग्रँड फिनाले सुरू होण्याआधीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. फिनालेआधीच बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमधील टॉप ३ सदस्यांची नावं समोर आली आहेत. ...
अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे सदस्य बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट आहेत. यापैकी कोण बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या ग्रॅण्ड फिनालेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आज या मंचावर इरिना आणि वैभव धमाकेदार डान्सचा जलवा दाखवताना दिसणार आहेत. ...