बिग बॉसने सदस्यांना त्याचा वाढदिवस साजरा करण्याचे हटके कार्य सोपवले आणि रिटर्न गिफ्ट म्हणून सदस्यांना “तिकीट टू फिनाले” मिळणार असे घोषित केले. आता या रेस मध्ये कोणाला “तिकीट टू फिनाले” मिळणार हे बघणे रंजक असणार आहे. ...
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार “पैसा फेक तमाशा देख” हे नॉमिनेशनचे कार्य. कार्यानिमित्त घरामध्ये बैल गाडी ठेवण्यात येणार आहे. सर्व सदस्यांना १४ व्या आठवड्याकडे नेणारी ही बैलगाडी आहे. ...
मेघा बरोबर असलेली पुष्कर - सईची मैत्री तुटते की काय असे वाटत असतानाच आज या तिघांमध्ये पुन्हा मैत्री होताना बघायला मिळणार आहे. या तिघांची मैत्री प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडत होती. पण आज हे तिघे पुन्हा एकत्र येणार आहेत. ...
बिग बॉस मराठीच्या घरामधून या आठवड्यामध्ये नंदकिशोर चौघुलेला घराबाहेर जावे लागले. नंदकिशोर वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आला होता. पाच आठवडे तो या घरामध्ये राहिला. ...
पुष्कर, मेघा आणि सई यांच्यातील वाद आता चर्चेचा विषय बनला आहे. मेघाने काल सईशी आणि शर्मिष्ठाशी बोलताना हे देखील स्पष्ट केले कि, आता पुष्कर आणि तिच्यातील मैत्री परत पहिल्यासारखी होऊ शकत नाही. ...