होय, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी ‘बिग बॉस 12’चे मेकर्स आणखी एक शक्कल लढवू पाहत आहेत. येत्या आठवड्यात ‘बिग बॉस 12’मध्ये आणखी दोन वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे. ...
अभिनेत्री रेशम टीपणीसने 1993 साली अभिनेता संजीव सेठसोबत लग्न केले होते पण लग्नाच्या 11 वर्षानंतर 2004 साली ते वेगळे झाले. रेशम आणि संजीव यांना दोन मुले आहेत. त्यांची नावे आहेत रिशिका सेठ आणि मानव सेठ. रेशम टिपणीस हिची लेक रिशिका तिच्यासारखीच सुंदर आण ...
बिगबॉसचा सिझन संपल्यावर सई लोकूर आणि पुष्कर जोग यांनी बाहेर येऊन ज्याप्रकारे मुलाखती दिल्या आहेत, ते बघितल्यावर ते मला स्टुपिड वाटतात अशी खरमरीत टीका मराठी बिगबॉस कार्यक्रमाच्या विजेत्या मेघा धाडे यांनी केली आहे. ...
बिग बॉस मराठी या कार्यक्रमानंतर पुष्कर जोग प्रेक्षकांना आता कोणत्या भूमिकेत दिसणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागली होती. तो सध्या काय करतोय हे त्यानेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सना सांगितले आहे. ...