लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस मराठी

Bigg Boss Marathi 5 Latest news, Bigg Boss marathi 5 episodes

Bigg boss marathi, Latest Marathi News

Bigg Boss Marathi 5, Latest news, episodes,Videos,News n gossip, contestants, Photos, Controversy .
Read More
‘बिग बॉस मराठी 2’च्या घरातील ‘ही’ स्पर्धक हुबेहुब दिसते मलायका अरोरासारखी, पाहाच! - Marathi News | bigg boss marathi 2 heena panchal is the first wild card entry in the house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस मराठी 2’च्या घरातील ‘ही’ स्पर्धक हुबेहुब दिसते मलायका अरोरासारखी, पाहाच!

‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये काल शनिवारी अभिनेत्री आणि आयटम गर्ल हिना पांचाळ हिची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली. वीकेंडचा डावमध्ये महेश मांजरेकर यांनी फर्स्ट वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून हिनाचे नाव जाहिर केले आणि हिनाची स्टेजवर धमाकेदार एन्टी झाली. ...

Fathers Day Special : ‘माधवचा बाबा’ झाला भावूक! पाहा,‘बिग बॉस मराठी 2’चा स्पर्धक माधव देवचकेचे फोटो!! - Marathi News | Fathers Day Special: bigg boss marathi 2 contestant madhav deochake pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Fathers Day Special : ‘माधवचा बाबा’ झाला भावूक! पाहा,‘बिग बॉस मराठी 2’चा स्पर्धक माधव देवचकेचे फोटो!!

‘सरस्वती’ या मालिकेत कान्हाची भूमिका साकारणारा अभिनेता माधव देवचके सध्या  ‘बिग बॉस मराठी 2’च्या घरात आहे. एक समंजस स्पर्धक अशी ओळख त्याने या घरात निर्माण केली आहे. आज फादर्स डे निमित्त त्याचे आणि त्याच्या वडिलांचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो ...

'बिग बॉस मराठी२'च्या 'या' सदस्यामुळे रेणुका शहाणेंना झाला नाहक मनस्ताप - Marathi News | Renuka Shahane getting frustrated because of Bigg Boss Marathi 2 contestant Kishori Shahane's surname | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी२'च्या 'या' सदस्यामुळे रेणुका शहाणेंना झाला नाहक मनस्ताप

हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना बऱ्याचदा सोशल मीडियावर केलेल्या विधानामुळे व फोटोंमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. ...

बिग बॉस मराठी २ : 'बिग बॉस'च्या घरात सुरू झालीय लग्नाची लगबग, जाणून घ्या कोण आहे हे जोडपं - Marathi News | Bigg Boss Marathi 2: wedding at Bigg Boss Home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : 'बिग बॉस'च्या घरात सुरू झालीय लग्नाची लगबग, जाणून घ्या कोण आहे हे जोडपं

नवीन टास्‍क 'पाणी वापरा जपून'मध्‍ये प्रसिद्ध केव्‍हीआरपीच्‍या शो डाऊनसह अनेक आश्‍चर्यजनक ट्विस्‍ट्स पाहायला मिळाले. ...

बिग बॉस मराठी २: सदस्यांमध्ये रंगल्या पुण्यातील गमतीजमतीवर गप्पा - Marathi News | Bigg Boss Marathi 2: contestant gossiping on Pune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २: सदस्यांमध्ये रंगल्या पुण्यातील गमतीजमतीवर गप्पा

टास्क दिवसेंदिवस आणखी रोचक होत चालले असल्याने घरातल्या सदस्यांना दरदिवशी परस्परांबद्दल नवनवी माहिती मिळते आहे. ...

बिग बॉस मराठी सिझन २ : अनोखे कार्य, “पाणी जपून वापरा” च्या माध्यमातून सदस्य देणार एक संदेश - Marathi News | Big Boss Marathi Season 2: A Message That Will Give Members Through Unique Task | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी सिझन २ : अनोखे कार्य, “पाणी जपून वापरा” च्या माध्यमातून सदस्य देणार एक संदेश

हे कार्य दोन टीम मध्ये रंगणार आहे, जी टीम सगळ्यात जास्त पाण्याची बचत करेल ती टीम विजेती ठरेल. ...

'बिग बॉस मराठी 2': शिवानी सुर्वेची ही विनंती ऐकणार का बिग बॉस ? - Marathi News | Shivani Survey's request will be agreed Bigg Boss? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी 2': शिवानी सुर्वेची ही विनंती ऐकणार का बिग बॉस ?

बिग बॉस मराठीच्या घरात शिवानी सुर्वे बरीच चर्चेत आली आहे. आता सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष एकाच गोष्टीवर केंद्रित झाले आहे ते म्हणजे शिवानी सुर्वेने बिग बॉसना केलेली विनंती. ...

बिग बॉस मराठी २ मधील वैशाली माडेने बॉलिवूडमधील एका सुपरस्टारविषयी सांगितला इंटरेस्टिंग किस्सा - Marathi News | bigg boss marathi 2 contestant vaishali made tells about her visit with shahrukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ मधील वैशाली माडेने बॉलिवूडमधील एका सुपरस्टारविषयी सांगितला इंटरेस्टिंग किस्सा

अभिजीत बिचुकले, वैशाली माडे, रूपाली भोसले आणि किशोरी शहाणे बॉलिवूडचे सितारे आणि त्‍यांच्‍या स्‍टारडमबाबत बिग बॉसच्या घरात गप्‍पा मारणार आहेत. ...