आज घरामध्ये होणाऱ्या कार्यामध्ये नेहा आणि सुरेखाताई मध्ये वाद होणार आहे. या कार्यामध्ये स्विमिंग पूलमध्ये माधव आणि वीणा उभे आहेत आणि विरुध्द टीमचे सदस्य त्यांच्यावर पाणी टाकताना दिसत आहेत. ...
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शिव ठाकरे आणि वीणा जगतापची मैत्री, त्यांचे एकमेकांवरचे रुसवे फुगवे, त्यांची भांडण, शिवने तिला मनविण्यासाठी केलेल्या यक्ता, बनवलेले ‘हार्टस’ हे सगळेच प्रेक्षकांमध्ये आणि घरच्या सदस्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. ...
‘बिग बॉस मराठी 2’ हा शो सध्या रंगात आला आहे. वाद, चुगल्या, कुरघोडी हे बिग बॉसच्या घरासाठी नवे नाहीत. पण यंदाच्या सीझनमध्ये आणखी एक गोष्ट बिग बॉसच्या घरात आहे. ते म्हणजे, मसाले. ...
परागने प्रतिस्पर्धी नेहाच्या कानशीलात लगावली आणि त्यालाही बिग बॉसने बाहेर काढले. अर्थात पराग पुन्हा परतला. कारण बिग बॉसने त्याला केवळ निलंबित केले होते, घरातून बडतर्फ नाही. ...