'बडी दूर से आए हैं' आणि 'जबान संभालके' सारख्या हिंदीच्या गाजलेल्या विनोदी मालिकेतून प्रसिद्ध झालेली मराठमोळी अभिनेत्री रूपाली भोसलेचा चाहतावर्ग मोठा आहे. ...
बिग बॉस मराठीमधील सगळ्या स्पर्धकांमध्ये देखील आता खूप चांगली मैत्री झाली असून ते एकमेकांच्या आयुष्यातील खास गोष्टी रिकाम्या वेळात शेअर करत असल्याचे दिसून येत आहे. ...
बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यापासून आपल्या खाजगी आयुष्याविषयी बोलणे रुपाली नेहमीच टाळते. पण आता बिग बॉस मराठीमध्ये तिने सुरेखा पुणेकर यांना तिच्या खाजगी आयुष्याविषयी सांगितले आहे. ...
बिग बॉस यांनी काल सगळ्या सदस्यांना एका खोलीमध्ये बंद केले होते. त्या दरम्यानच अभिजीत केळकरने बिग बॉस यांनी दिलेल्या टास्कमध्ये किशोरीताईचे नाव घेतले. ...