लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस मराठी

Bigg Boss Marathi 5 Latest news, Bigg Boss marathi 5 episodes

Bigg boss marathi, Latest Marathi News

Bigg Boss Marathi 5, Latest news, episodes,Videos,News n gossip, contestants, Photos, Controversy .
Read More
Bigg Boss Marathi 2 : शिवानी सुर्वेच्या एन्ट्रीने खुलला नेहाचा चेहरा, पण... - Marathi News | Bigg Boss Marathi 2 : shivani surve entered in bigg boss house but on one condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : शिवानी सुर्वेच्या एन्ट्रीने खुलला नेहाचा चेहरा, पण...

शिवानी गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी प्रयत्न करत होती. अखेरीस तिच्या प्रयत्नांना यश आले आणि शिवानी सुर्वेची पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली. पण... ...

बिग बॉस मराठी २ : लेक असावी तर अशी, वैशालीच्या मुलीनं तिच्याकडे मागितले हे आगळे-वेगळे बर्थ डे गिफ्ट - Marathi News | Vaishali daughter wants big boss trophy as her birthday gift | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : लेक असावी तर अशी, वैशालीच्या मुलीनं तिच्याकडे मागितले हे आगळे-वेगळे बर्थ डे गिफ्ट

वैशाली माडे बिग बॉसच्या घरातली स्ट्राँग कंटेस्टंट आहे. तिची बिग बॉसच्या घरात सध्या यशस्वी घोडदौड सुरू असताना, तिच्या मुलीचा वाढदिवस जवळ आला आहे. ...

बिग बॉस मराठी २ मध्ये परतणार घरातील हा सदस्य - Marathi News | bigg boss marathi 2 contestant shivani surve will come back to home? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ मध्ये परतणार घरातील हा सदस्य

बिग बॉस मराठी २ च्या चाहत्यांसाठी आता एक खुशखबर आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेला प्रेक्षकांचा आवडता एक सदस्य पुन्हा घरात परतणार असल्याचे म्हटले जात आहे. ...

किशोरी शहाणे यांनी सांगितले त्यांचा मुलगा बॉबीच्या आयुष्यातील एका खास क्षणाविषयी - Marathi News | bigg boss marathi 2 contestant kishori shahane talked about her son bobby vij | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किशोरी शहाणे यांनी सांगितले त्यांचा मुलगा बॉबीच्या आयुष्यातील एका खास क्षणाविषयी

किशोरी शहाणे वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये त्यांचा मुलगा बॉबी विज बाबत बोलताना दिसत आहेत. ...

बिग बॉस मराठी २ :नेहा शिवला पटवण्याचा प्रयत्न करणार?, यावर काय असेल वीणाची प्रतिक्रिया - Marathi News | Neha will try to impress shiv what will be the veena reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ :नेहा शिवला पटवण्याचा प्रयत्न करणार?, यावर काय असेल वीणाची प्रतिक्रिया

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या एक डाव भुताचा हे साप्ताहिक कार्य रंगत आहे. हे कार्य सदस्यांसाठी खूप महत्वाचे आहे कारण या कार्याचा सदस्यांना कॅप्टनसीसाठी मोठा फायदा होणार आहे. ...

बिग बॉस मराठी २ : नेहा आणि हिनाच्या कॅप्टनसीला या सदस्यांचा आहे विरोध - Marathi News | Neha and Hina's captains are opposed to these members in bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : नेहा आणि हिनाच्या कॅप्टनसीला या सदस्यांचा आहे विरोध

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉसनी घरातील सदस्यांवर “एक डाव भुताचा” हे साप्ताहिक कार्य सोपवले. ...

शिव वीणाला सांगतोय, आर या अद्याक्षरापासून नावाची सुरुवात होणारी घरातील ही सदस्य आहे माझ्यासाठी खास - Marathi News | Shiv Thakare and veena jagtap confesses about there week points in bigg boss marathi 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिव वीणाला सांगतोय, आर या अद्याक्षरापासून नावाची सुरुवात होणारी घरातील ही सदस्य आहे माझ्यासाठी खास

वीणा आणि शिव यांच्या आयुष्यातील वीक पॉईंट कोण आहेत हे ते दोघे बिग बॉसच्या घरात शेअर करताना दिसत आहेत. ...

बिग बॉस मराठी २ : रुपाली आणि वैशालीला कोणाचं वागण खटकल? - Marathi News | Rupali and vaishali against with whom in bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : रुपाली आणि वैशालीला कोणाचं वागण खटकल?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल KVR ग्रुपचे खटके उडतच होते. तर किशोरीताईनी सकाळी झालेल्या प्रकारामुळे कॅमेराकडे आपली खंत व्यक्त केली. ...