Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: आज बिग बॉस मराठी ५ चा ग्रँड फिनाले पार पडला. सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण हा यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला आहे. बुक्कीत टेंगूळ देत सूरजने झापुक झुपूक स्टाइलने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. ...
Bigg Boss Marathi 5 Finale : ग्रँड फिनालेमध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने एन्ट्री घेतली. आलियाने तिच्या जिगरा या सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने बिग बॉस मराठीमध्ये हजेरी लावली. ...
जान्हवी किल्लेकरने ९ लाख रुपये घेत बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. आता कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे. त्यामुळे अंकिताच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ...
Bigg Boss Marathi 5 : अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे सदस्य बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट आहेत. पण, फिनालेआधीच इन्स्टाग्रामवरील एका पोस्टने खळखळ उडाली आहे. ...