भारतातातील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस’ नवीन पर्व घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसचे हे १२ वे पर्व आहे. भांडणे, शिवीगाळ, प्रेम प्रकरणे अश्या अनेक घटनांमुळे बिग बॉस कार्यक्रम नेहमीच वादग्रस्त ठरत आला आहे. बिग बॉसचे १२वे पर्व हे जोडीचे आहे. सलमान खान हा शो होस्ट करतोय. Read More
सोशल मीडियावरील तिचा नवा अवतार तिच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला. तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिच्यातील कायापालट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. ...
सुप्रसिद्ध भजनगायक अनुप जलोटा काल ‘बिग बॉस 12’च्या घरातून बाहेर पडले. जसलीनसोबतच्या नात्यावर अनुप काय बोलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर अनुप यांनी खुलासा केलाच. ...
होय, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी ‘बिग बॉस 12’चे मेकर्स आणखी एक शक्कल लढवू पाहत आहेत. येत्या आठवड्यात ‘बिग बॉस 12’मध्ये आणखी दोन वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे. ...
बिग बॉस मध्ये प्रवेश येणारी ही अभिनेत्री तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. या अभिनेत्रींचे नाव किम शर्मा असून तिने शाहरुख खान,अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय यांच्या मुख्य भूमिका असलेल्या मोहोब्बते या चित्रपटाद्वारे तिच्या ...