लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस 12

बिग बॉस 12, मराठी बातम्या

Bigg boss 12, Latest Marathi News

भारतातातील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस’  नवीन पर्व घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसचे हे १२ वे पर्व  आहे.  भांडणे, शिवीगाळ, प्रेम प्रकरणे अश्या अनेक घटनांमुळे बिग बॉस कार्यक्रम नेहमीच वादग्रस्त ठरत आला आहे. बिग बॉसचे १२वे पर्व हे जोडीचे आहे. सलमान खान हा शो होस्ट करतोय.
Read More
'बिग बॉस' सीझन १२ मध्ये ही अभिनेत्री होणार नाही सहभागी - Marathi News | This actress will not be in 'Bigg Boss' Season 12 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' सीझन १२ मध्ये ही अभिनेत्री होणार नाही सहभागी

कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय हिंदी रिएलिटी शो 'बिग बॉस'च्या बाराव्या सीझनचे अनावरण गोव्यात नुकतेच पार पडले. ...

‘बिग बॉस’ पेक्षाही ‘मोठ्या’ घरात कैद झालोय -सलमान खान - Marathi News | 'Bigg Boss' has been imprisoned in 'Big' house - Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस’ पेक्षाही ‘मोठ्या’ घरात कैद झालोय -सलमान खान

‘बिग बॉस’च्या या १२ व्या सीजनमध्ये विचित्र जोड्या बघावयास मिळणार आहेत. या शोच्या घरात कैद स्पधर्कांची खेचातानी करणारा सलमानचे म्हणणे आहे की, तो तर ‘बिग बॉस’पेक्षाही मोठ्या घरात कैद होवून आला आहे. ...

हे असणार बिग बॉस १२ चे स्पर्धक, हा क्रिकेटर जाणार बिग बॉसच्या घरात - Marathi News | Sreesanth, Tina dutta in bigg boss 12? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे असणार बिग बॉस १२ चे स्पर्धक, हा क्रिकेटर जाणार बिग बॉसच्या घरात

बिग बॉस मधील स्पर्धकांचं वागणं, शोमधील अश्लीलता यावरून या शोची कायमच चर्चा झाली. त्यामुळे प्रत्येक सिझनला कोणते सेलिब्रेटी या घरात एंट्री घेणार याचीही उत्सुकता पाहायला मिळते. ...

Bigg Boss12 :हिना खाननंतर टीव्हीच्या या 'बहू'ला मिळाले सगळ्यात जास्त मानधन ! - Marathi News | Bigg Boss 12: Dipika Kakar aka simar offered double the fees of Hina Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss12 :हिना खाननंतर टीव्हीच्या या 'बहू'ला मिळाले सगळ्यात जास्त मानधन !

'बिग बॉस 12' सिझनसाठी 'ससुराल सिमर का फेम' दीपिकाला हिना खानपेक्षा दुप्पट मानधन देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. ...

बिग बॉस १२ चे सूत्रसंचालन करण्यासाठी कॅटरिना कैफने मागितले होते इतके मानधन - Marathi News | Salman khan said, Katrina kaif has demanded equal fees as salman khan for hosting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस १२ चे सूत्रसंचालन करण्यासाठी कॅटरिना कैफने मागितले होते इतके मानधन

Bigg Boss 12: बिग बॉस १२ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमानसोबत कॅटरिना करणार अशा बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत होत्या. या अफवा दुसरं कोणीही नाही तर कॅटरिनानेच पसरवल्या असल्याचे सलमानचे म्हणणे आहे. ...

सलमान म्हणतो, बिग बॉसमुळे मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या - Marathi News | Salman says, because of the Big Boss, I learned a lot of things | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान म्हणतो, बिग बॉसमुळे मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या

बिग बॉस या कायक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट झाले आहेत. बिग बॉसचे 12 सीझन 16 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

Bigg Boss 12: सलमान खान नाही तर या सुपरस्टारला मिळाली होती बिग बॉस होस्ट करण्याची ऑफर, या कारणामुळे दिला होता नकार - Marathi News | Before salman khan this superstar got offer to host bigboss he refused for this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12: सलमान खान नाही तर या सुपरस्टारला मिळाली होती बिग बॉस होस्ट करण्याची ऑफर, या कारणामुळे दिला होता नकार

छोट्या पडद्यावरचा सगळ्यात विवादित शो बिग बॉसचा 12 वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मंगळवारी सलमानने बिग बॉसचे गोव्यामध्ये लॉचिंग केले. ...

Exclusive Bigg Boss 12 : ही आहे बिग बॉसची पहिली जोडी - Marathi News | Exclusive Bigg Boss 12: This is the first big pair of Big Boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive Bigg Boss 12 : ही आहे बिग बॉसची पहिली जोडी

कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय हिंदी रिएलिटी शो बिग बॉसच्या बाराव्या सीझनचे अनावरण गोव्यात नुकतेच पार पडले. या सीझनच्या बारा जोडींपैकी पहिली जोडी आहे कॉमेडियन भारती सिंग व तिचा पती हर्ष लिंबाचिया. ...