Maharashtra Vidhan Sabha Elections Big Battles 2024 FOLLOW Big battles 2024, Latest Marathi News Vidhan Sabha Elections Big Battles 2024 : Read More
आज जिल्ह्यात ४० अंशावर तापमान राहणार असल्याने मतदान केंद्रावर सावली,पाणी ,दिव्यांगासाठी रॅम्प, सहाय्यता केंद्र,प्राथमिक उपचार यासह विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत. ...
Vishal Patil : मिरजमधील भाजप नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत विशाल पाटलांचा प्रचार सुरू केला आहे. ...
Supriya Sule : बारामतीमध्ये प्रचारादरम्यान अजित पवारांनी केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंनी भावनिक प्रत्युत्तर दिलं आहे. ...
Narayan Patil : नारायण पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. ...
शरद पवार यांचे डावपेच : महायुतीच्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न ...
गावाच्या परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न सोडवावा, यासाठी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. ...
आढळराव यांच्यावर सुमारे दीड कोटी रुपयांचे कर्जही आहे... ...
मुरलीधर मोहोळ यांच्याकडे मुळशी तालुक्यातील मुठा गाव, कासार आंबोली, भूगाव आणि वाई येथे मिळून एकूण ५ एकर १५ गुंठे जमीन आहे.... ...