लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणांगण २०२४

Maharashtra Vidhan Sabha Elections Big Battles 2024, मराठी बातम्या

Big battles 2024, Latest Marathi News

Vidhan Sabha Elections Big Battles 2024 : 
Read More
भाजप राहिला बाजूला, मित्रपक्षांतच कलगीतुरा; "मतदारसंघाला असते गरज तेव्हा राहुल गांधी गायब" - Marathi News | Wayanad Lok Sabha Constituency - Strong candidate of CPI, All India Alliance against Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप राहिला बाजूला, मित्रपक्षांतच कलगीतुरा; "मतदारसंघाला असते गरज तेव्हा राहुल गांधी गायब"

सीपीआय काँग्रेसच्या सीएएवरील मौनावरही टीका करते तर कन्नूर स्फोटांत सीपीआयचा हात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ...

मावळचे मविआचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटलांवर तीन कोटींचे कर्ज तर एकूण संपत्ती किती? - Marathi News | Sanjog Waghere-Patil owns a fortune of 23 crores; 3 crore loan, 21 lakh gold | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळचे मविआचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटलांवर तीन कोटींचे कर्ज तर एकूण संपत्ती किती?

दहावी पास असलेल्या वाघेरे तसेच त्यांच्या पत्नी उषा यांची एकत्रित संपत्ती २३ कोटी ६२ लाखांच्या घरात आहे.... ...

अब की बार, दसवी पास! शिंदेसेनेच्या उमेदवाराने 10th Fail चा शिक्का पुसला, अभिमानाने अर्ज भरला - Marathi News | Srirang Barane, who failed 10th in 2019, passed in 2024, took the exam after 42 years. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अब की बार, दसवी पास! शिंदेसेनेच्या उमेदवाराने 10th Fail चा शिक्का पुसला, अभिमानाने अर्ज भरला

खासदार श्रीरंग बारणे हे मावळ लोकसभेसाठी तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत.... ...

कोण आहेत देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार?; तब्बल ५ हजार कोटींपेक्षा अधिक संपत्ती - Marathi News | Loksabha Election - Who are the richest candidates in the country?; A wealth of more than 5 thousand crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार?; तब्बल ५ हजार कोटींपेक्षा अधिक संपत्ती

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील एकूण उमेदवारांमध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले होते ...

भाजपाला हवी ५ ते १०% मतदान वाढ; नवी रणनीती, आता स्थानिक मुद्दे प्रचारात - Marathi News | Loksabha Election 2024 - BJP wants 5 to 10% poll increase; New strategy, now local issues campaigning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला हवी ५ ते १०% मतदान वाढ; नवी रणनीती, आता स्थानिक मुद्दे प्रचारात

दुसऱ्या टप्प्यात मतदान वाढविण्यासाठी भाजप नेत्यांवर सोपविली जबाबदारी ...

मैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू पोलिसांवर संतापले; एका व्यक्तीला फटकेही दिले, नेमकं काय घडलं? - Marathi News | Bachchu kadu angered the police over ground permission what really happened | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू पोलिसांवर संतापले; एका व्यक्तीला फटकेही दिले, नेमकं काय घडलं?

अमित शाह यांच्या सभेचं कारण सांगत पोलीस आम्हाला मैदानात सभा घेऊन देत नसल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. ...

Pune Lok Sabha 2024: महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ २५ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार - Marathi News | Pune Lok Sabha 2024: Mahayutti candidate Muralidhar Mohol to file nomination on April 25 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Lok Sabha 2024: महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ २५ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार , केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार ...

भाजपचा ४०० पारचा नारा; त्यांना वेगवेगळ्या ग्रहांवर ८०० जागा मिळणार, आदित्य ठाकरेंचा टोला - Marathi News | 400 par slogan of BJP They will get 800 seats on different planets said Aditya Thackeray | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपचा ४०० पारचा नारा; त्यांना वेगवेगळ्या ग्रहांवर ८०० जागा मिळणार, आदित्य ठाकरेंचा टोला

भाजपच्या वतीने अब की बार ४०० पारचा नारा दिला जातोय, मात्र या वेळी ते २०० पार देखील जाणार नाहीत ...