लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणांगण २०२४

Maharashtra Vidhan Sabha Elections Big Battles 2024, मराठी बातम्या

Big battles 2024, Latest Marathi News

Vidhan Sabha Elections Big Battles 2024 : 
Read More
भर उन्हात सळसळता उत्साह; तरूणाईने बजावला पहिल्यांदा मतदानाचा हक्क - Marathi News | Excitement in the sun The youth exercised their right to vote for the first time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भर उन्हात सळसळता उत्साह; तरूणाईने बजावला पहिल्यांदा मतदानाचा हक्क

पुणे जिल्हा, शहराचा विकास करण्याची क्षमता असलेला नेता निवडून आला पाहिजे, तरुणाईची प्रतिक्रिया ...

अदृश्य शक्तीमुळेच निवडणूक काळात धमक्या व पैसे देण्याचे प्रकार - सुप्रिया सुळे - Marathi News | Threats and payments during elections are due to invisible forces Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अदृश्य शक्तीमुळेच निवडणूक काळात धमक्या व पैसे देण्याचे प्रकार - सुप्रिया सुळे

शरद पवार यांनी सहा दशके प्रेम व विश्वासाने जोडली होती, त्याला गालबोट लावायच काम अदृश्य शक्तीमुळे झाले ...

मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क - Marathi News | Why did Supriya sule suddenly go to Ajit pawar house in Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क

ऐन मतदानाच्या दिवशी सुळे यांनी अजित पवारांच्या आईंची भेट का घेतली, यावरून मतदारसंघात आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. ...

'माझ्या फोटोच्या जागी दुसऱ्याचा फोटो...! याद्यांमध्ये गोंधळात गोंधळ, असंख्य नागरिक मतदानापासून वंचित - Marathi News | 'In place of my photo, someone else's photo...! Confusion in lists, countless citizens disenfranchised | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'माझ्या फोटोच्या जागी दुसऱ्याचा फोटो...! याद्यांमध्ये गोंधळात गोंधळ, असंख्य नागरिक मतदानापासून वंचित

लोक उत्स्फूर्तपणे मतदानाला बाहेर पडले परंतु नावे, फोटो चुकीचे असल्याने निराश होऊन परतावे लागले ...

Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप - Marathi News | baramati lok sabha election 2024 MLA Sunil Shelke has accused Rohit Pawar of distributing the money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाने मतांसाठी पैसे वाटल्याचा आरोप आज आमदार रोहित पवार यांनी केला. या आरोपाला आता अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांनी प्रत्युत्तर दिले. ...

बारामतीत सहा तासांमध्ये २७.५५ टक्के मतदान; उन्हाचा चटका वाढल्याने मतदान संथ गतीने - Marathi News | 27.55 percent polling in Baramati in six hours Polling slows down as heat heats up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत सहा तासांमध्ये २७.५५ टक्के मतदान; उन्हाचा चटका वाढल्याने मतदान संथ गतीने

बारामती लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत असून महायुतीतर्फे सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीतर्फे सुप्रिया सुळे निवडणूक लढवीत आहेत ...

लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं - Marathi News | Lok Sabha Election 2024- Sharad Pawar became Baramati voter for daughter; The name was removed from the voter list of Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं

Baramati loksabha election - बारामती मतदारसंघात यंदा सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत असून सुप्रिया सुळेंच्या बाजूने शरद पवारांसह संपूर्ण कुटुंब उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...

'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | lok sabha election 2024 Deputy Chief Minister Ajit Pawar responded to Srinivas Pawar's allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर

Baramati Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होतं आहे. राज्यातील ११ मतदारसंघात मतदान होत आहे. ...