शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बिग बॅश लीग

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिगची ( Big Bash League) जगभरात चर्चा आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची फटकेबाजीचा मनमुराद आनंद BBLमध्ये लुटण्याचा अनुभव मिळतो. ही लीग अजून रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ( Cricket Australia) तीन नवीन नियम आणले आहे. त्यानुसार १२/१३वा खेळाडूही फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो, याशिवाय Power Surges, Bash Boostsअसे दोन नियमही या शॉर्टर फॉरमॅटला अजून थरारक बनवणार आहेत.

Read more

क्रिकेट : IPLमध्ये 'अनसोल्ड' पण निघाला गोल्ड! ७ सिक्सर ठोकत १० कोटींच्या गोलंदाजाला धू धू धुतलं...

क्रिकेट : Smriti Mandhana : स्मृती मानधनाचे देशप्रेम! भारतासाठी लाखो रुपयांवर पाणी सोडणार, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

क्रिकेट : BBL 2021-22: मॅक्सवेल-स्टोयनिसचे वादळ! २९ चौकार, ११ षटकार, कुटल्या २७३ धावा, पण अवघ्या ६ धावांनी वर्ल्ड रेकॉर्ड हुकला

क्रिकेट : टीम इंडियाकडून हार अन् ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनवर खेळाडूंना पाणी घेऊन जाण्याची वेळ!