ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिगची ( Big Bash League) जगभरात चर्चा आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची फटकेबाजीचा मनमुराद आनंद BBLमध्ये लुटण्याचा अनुभव मिळतो. ही लीग अजून रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ( Cricket Australia) तीन नवीन नियम आणले आहे. त्यानुसार १२/१३वा खेळाडूही फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो, याशिवाय Power Surges, Bash Boostsअसे दोन नियमही या शॉर्टर फॉरमॅटला अजून थरारक बनवणार आहेत. Read More
फलंदाजाने मारलेला षटकार प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका व्यक्तीच्या नाकावर लागला, यानंतर त्याच्या नाकातून रक्त वाहू लागले. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. ...