ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिगची ( Big Bash League) जगभरात चर्चा आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची फटकेबाजीचा मनमुराद आनंद BBLमध्ये लुटण्याचा अनुभव मिळतो. ही लीग अजून रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ( Cricket Australia) तीन नवीन नियम आणले आहे. त्यानुसार १२/१३वा खेळाडूही फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो, याशिवाय Power Surges, Bash Boostsअसे दोन नियमही या शॉर्टर फॉरमॅटला अजून थरारक बनवणार आहेत. Read More
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ सध्या बिग बॅश लीग ( BBL ) गाजवतोय.... स्मिथ वन डे व कसोटी सामन्यांसाठी फिट असल्याची चर्चा अनेक वर्ष सुरू आहे. ...
मायकल नेसेर ( Michael Neser ) हे नाव कालपर्वापर्यंत अनेकांनी ऐकलेही नसेल, परंतु कालपासून सोशल मीडियावर अन् अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंच्या तोंडावर हेच नाव आहे... ...
बिग बॅश लीगमध्ये शुक्रवारी ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली. सिडनी थंडर्स आणि एडिलेड स्ट्रायकर्स यांच्यातला सामना ट्वेंटी-२० क्रिकेटच्या विक्रमात एका वेगळ्या विक्रमाने नोंदवला गेला. ...