मागील वर्षी धुमाकूळ घालून अनेक तरुणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या पब-जी आणि ब्लू व्हेल या मोबाईल गेमच्या विळख्यातून अजूनही तरुणाई बाहेर येत नसल्याचे सातत्याने दिसून येत आहेत. ...
रस्त्यावर, दुभाजकांवर थुंकणाऱ्यांवर महापालिकेच्या अाराेग्य विभागाकडून कारवाई करण्यात अाली असून अनेकांना थुंकल्याचे साफ करण्याची शिक्षा देण्यात अाली. ...
गुलाबाच्या झाडाच्या उंचीचा अंदाज बांधणे तसे थोडे अवघडच..पण सुखसागरनगर येथील कल्पवृक्ष बंगल्यात अजब प्रकारच्या गजब गुलाबाने थेट ३० फुटापर्यंत उंची गाठत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ...