भुवनेश्वर कुमार हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले. Read More
IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard - भारताला २०८ धावांचा यशस्वी बचाव नाही करता आला. कॅमेरून ग्रीन व स्टीव्ह स्मिथ यांच्या झंझावातानंतरही उमेश यादवने सामना फिरवला होता. त्याने एका षटकात दोन विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या गोटात चिंता निर्माण केली, प ...