भुवनेश्वर कुमार हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले. Read More
ndia vs England Test: आतापर्यंतच्या दोन्ही कसोटी सामन्यांत भारताच्या आर. अश्विनने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे आता तो भारताचा कर्णधार होऊ शकतो, या चर्चेला सुरुवात झाली आहे. ...
आयपीएलमध्ये जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमार हे भारताचे दोन्ही गोलंदाज कायम खेळत राहिले. त्यामुळे अति खेळल्यामुळे त्यांना दुखापती झाल्या आहेत आणि ज्यावेळी भारताला त्यांची गरज आहे तेव्हा ते खेळू शकत नाहीत. ...
भारतामध्ये दर्जेदार वेगवान गोलंदाज होऊ शकत नाहीत, असे काही वर्षांपूर्वी म्हटले जायचे. पण सध्याच्या घडीला भारतीय संघापुढे 8-9 वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे. ...