भुवनेश्वर कुमार हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले. Read More
India vs New Zealand 2nd T20I: पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही विभागात सपशेल अपयशी ठरल्याने भारतीय संघाला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. ...
India vs New Zealand 5th ODI : कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला चौथ्या वन डे सामन्यात लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. ...